भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकर्ता सदस्यता अभियानांतर्गत १० जानेवारी रोजी नातेपुते येथे बैठकीचे आयोजन
अकलूज (प्रतिनिधी )*भारतीय जनता पार्टीच्या* *प्रमुख कार्यकर्ता सदस्यता अभियानांतर्गत १० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता.मधुर मिलन मंगल कार्यालय नातेपुते येथे माळशिरस तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी भारतीय जनता पार्टीचे संघटन आणखी बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे नम्र आवाहन करण्यात आले आहे.







