श्री शिवशंभू चारिटेबल ट्रस्ट सोलापूर जिल्हा व अकलूज मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अकलूज बागेचीवाडी ग्रामपंचायत बागेचीवाडी यांच्या च्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न माळशिरस प्रतिनिधी रणजितदादा गायकवाड
बागेचीवाडी सारख्या छोट्या गावात मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर आयोजित करून अकलूज मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल चे डॉक्टर विकास शिंदे. डॉ आमोल भुरे.व त्यांचे कर्मचारी यांनी इतर मोठमोठ्या हॉस्पिटल समोर एक आदर्श घालून दिला आहे या शिबिरात मुत्र विकार.स्रियांचे आजार.मेंन्दूचे आजार.हाडांचे आजार.फुपूसाचे आजार न्युरॉलॉजी उपचार अपघातामध्ये होणारे आजार कॅन्सर उपचार किमो थेरपी ब्लडप्रेशर.शुगर थायरॉईड मोफत इत्यादी रुग्णांना मोफत तपासणी व औषधोपचार तसेच पुढील उपचारासाठी योग्य मार्गदर्शन करण्यात आले रक्तलघवी तपासणी इसीजी मोफत करण्यात आले हे यशस्वी रित्या पार पाडले या शिबिरात बागेचीवाडी परिसरातील अनेक रुग्णांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली या शिबिराला बागेचीवाडी गावचे लोकप्रिय सरपंच कृष्णराजभैय्या माने पाटील गावचे ग्रामसेवक शेख साहेब.श्रीशिवशंभु चारिटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष भुषणदादा सुर्वे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच बागेचीवाडी आरोग्य उपकेंद्र चे डॉक्टर गौरव जाधव व त्यांचा पुर्ण स्टाफ यांनी उत्कृष्ट नियोजनानुसार शिबीर यशस्वी केले श्री शिवशंभू चारिटेबल ट्रस्ट सोलापूर जिल्हा प्रमुख रणजितदादा गायकवाड त्याबरोबर गिरझणी गावचे उपसरपंच सचिन गायकवाड. गणेशराव इंगळे.सुधीरदादा पवार. अमरदादा जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले






