क्रुष्णानंद विद्यामंदिर पाटिल वस्ती स्नेह संमेलन उत्साहात साजरे
माळशिरस प्रतिनिधी रणजितदादा गायकवाड
क्रुष्णानंद विद्यामंदिर पाटिल वस्ती मधील सन 2001-2002 सालातील दहावी चे विद्यार्थी तब्बल 22वर्षांनी एकत्र येऊन स्नेहसंमेलन उत्साहात साजरे केले
या वेळी सर्वच विद्यार्थ्यांनी आपापल्या आठवणी जाग्या करून भावनिक झाले या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांनी मिळून शाळेच्या आवारात अनेक देशी झाडांची लागवड केली व उपस्थित सर्व विद्यार्थ्यी विध्यार्थ्यांनी शिक्षक यांना आंब्याची रोप वाटप केली व शाळेच्या प्रत्येक खोलीमध्ये सिलिंग फँन जोडून दिले
यावेळी शाळेचे सध्याचे मुख्याध्यापक तोरणे सर. एस एस भगत सर एच बी मगरसर गायकवाड सर चंदनशिवे सर उपस्थित होते विध्यार्थ्यीनीची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती
या कार्यक्रमाला आमोल चव्हाण.नितिन केचे राम गायकवाड प्रकाश शिंदे विष्णू शिंदे रणजित गायकवाड क्रुष्णा राऊत संदेश हुंबे लक्ष्मण सुरवसे विठ्ठल तोरणे यांनी विशेष परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी केला







