• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home राजकारण

माळशिरस विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात बागेवाडी चे पोलीस पाटील शंकर बागडे ताकदीने उतरणार

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
October 19, 2024
in राजकारण
0
माळशिरस विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात बागेवाडी चे पोलीस पाटील शंकर बागडे ताकदीने उतरणार
0
SHARES
621
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माळशिरस विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात बागेवाडी चे पोलीस पाटील शंकर बागडे ताकदीने उतरणार

अकलूज (रणजितदादा गायकवाड )विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, आचारसंहिता देखील सुरु झाली आहे. 29ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून 30तारखेला अर्जाची छाननी होणार आहे. 4नोव्हेंबर रोजी अर्ज माघारी घेता येणार आहे.तसेच 20नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्यात एकाच टप्यात मतदान होणार असून, 23नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

माळशिरस विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असून यापूर्वी या मतदारसंघातून स्वर्गीय हनुमंतराव डोळस यांनी दोनवेळा प्रतिनिधित्व केले आहे. तर 2019ला या मतदार संघातून भाजपा चे आमदार राम सातपुते हे निवडून आले.

2024च्या निवडणुकीसाठी या मतदार संघात अद्याप कोणत्याही पक्षाने आपले उमेदवार घोषित केले नाहीत. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक इच्छुक प्रयत्नशील आहेत.इच्छुकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस कडून बागेवाडी चे पोलीस पाटील शंकर बागडे हे देखील इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.

यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की,मतदानबद्दल आज समाजामध्ये उदासीनता दिसून येतेय. तेच ते नेते आणि त्याच त्या आश्वासनाना लोक कंटाळले आहेत. मतदानलाच जायचे नाही हा ट्रेंड समाजामध्ये वाढतो आहे.त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होते.सुजाण मतदार स्वच्छ चारी त्र्याचा आणि उच्चशिक्षत उमेदवार मागू लागले आहेत. त्यामुळेच मी माळशिरस विधानसभा निवडणूक लढवनार असल्याचे शंकर वागडे यांनी सांगितले.

शंकर सिताराम बागडे हे गेल्या 23 वर्षांपासून एलआयसीमध्ये काम करत आहेत. अर्थशास्त्र मध्ये एम ए पदवी प्राप्त असलेले शंकर बागडे हे बागेवाडी गावचे पोलीस पाटील असून सोलापूर ग्रामीण मधील प्रसिद्ध असलेले स्माईल एफ एम 90.8 चे ते हेड आहेत.या माध्यमातून माळशिरस तालुक्यातील घराघरात स्माईल एफ. एम. पोहचले आहे.

त्यांच्या संस्कृती बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून त्यांनी रक्तदान,वृक्षारोपण व पाणी आणि भविष्य या विषयावर अनेक मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहेत. इतर सामाजिक कामातही ते नेहमी अग्रेसर असतात.बागडे पुढे बोलताना म्हणाले, राजकारण खराब म्हणून चांगले तरुण यात येत नाहीत.

त्यामुळे आपल्या माळशिरस तालुक्यापुढे असलेल्या पारंपरिक समस्या अद्याप सुटलेल्या नाहीत.तालुक्याचा पश्चिम भाग आजही तहानलेलाच आहे. औदयोगिक क्षेत्राचा विकास न झाल्याने सुशिक्षित तरुण कामासाठी शहरांकडे जातो आहे. या तरुणांच्या हाताला काम देणे गरजेचे आहे.पोलीस पाटील, एल आय सी व एफ एम च्या माध्यमातून मी तालुका जवळून पाहिला आहे.

शरद पवार साहेबांच्या पक्षाकडून मी विधानसभेचे तिकीट मागणार आहे. त्यांच्याकडून तिकीट न मिळाल्यास मी अपक्ष निवडणूक लढवन्यावर ठाम असल्याचे शंकर बागडे यांनी सांगितले.

शंकर बागडे यांनी गेल्या सहा महिन्यापासून माळशिरस तालुका अक्षरशः पिंजून काढला आहे. नेतेमंडळी, नातेवाईक, मित्रमंडळी, तसेच गावातील नागरिक यांच्या गाठी भेटी घेऊन मते आजमावीत आहेत.त्यांना माळशिरस तालुक्यातून मोठया प्रमाणावर प्रतिसाद देखील मिळत आहे.त्यामुळे माळशिरस विधानसभा निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बैठका                                                     अकलूज, करमाळा व टेंभुर्णी येथे मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद
राजकारण

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बैठका अकलूज, करमाळा व टेंभुर्णी येथे मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद

October 12, 2026
पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत कोण मारणार बाजी? महायुतीतील बंडखोरीने वाढवली रंगत!
राजकारण

पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत कोण मारणार बाजी? महायुतीतील बंडखोरीने वाढवली रंगत!

October 7, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील
राजकारण

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील

June 15, 2026
सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष
राजकारण

सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष

June 14, 2026
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश*  *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन;               केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*
राजकारण

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश* *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*

May 15, 2026
लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील*                                                                         ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा
राजकारण

लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील* ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा

April 13, 2026
Next Post
लोकसेवकांच्या भ्रष्टाचार विषयक तक्रारी करण्यासाठी सुविधा उपलब्ध..; विभागाचे सहायक आयुक्त दयानंद गावडे

लोकसेवकांच्या भ्रष्टाचार विषयक तक्रारी करण्यासाठी सुविधा उपलब्ध..; विभागाचे सहायक आयुक्त दयानंद गावडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In