सकल हिंदू समाजाच्या वतीने ए आय एम आय एम चे इम्तियाज जलील व समाजकंटकांविरुद्ध अकलूज पोलीस स्टेशन येथे तक्रारी अर्ज दाखल.
दिनांक 23 9 2024 रोजी ए आय एम आय एम चे इम्तियाज जलील यांनी तिरंगा रॅली नावाने एक रॅली छत्रपती संभाजीएक रॅली छत्रपती संभाजीएक रॅली छत्रपती संभाजीनगर होऊनमुंबईकडे काढले असता रस्त्यामध्ये ठीक ठिकाणी येणारे छत्रपती संभाजीनगरर नामकरणाचे फलक यांना त्यांच्या रॅलीतील काही मुस्लिम समाज घटकांनी काळे पासून विद्रूपिकरण केल्यामुळे सकाळ हिंदू समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे आणि जर आमच्या आराध्या दैवताचा असा प्रकारे कोणी अपमान करत असेल अवमान करत असेल तर त्या समाजकंटकाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे या भावनेने आज दिनांक 01- 10- 2024 रोजी सकल हिंदु समाजाच्या वतीने अकलूज पोलीस स्टेशन या ठिकाणी इम्तियाज जलील व मुस्लिम समाजव मुस्लिम समाजकंटकांविरोधात योग्य ती कलमे लावून गुन्हा दाखल करावा म्हणून तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला
यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा कुणी अवमान करणार असेल महाराष्ट्रातील हिंदूंची एकता व एकात्मता भडकवण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा समाजकंटकांविरोधात कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी अकलूज मधील सकल हिंदू समाजाच्या वतीने मागणी करण्यात आली.
तक्रारी अर्ज दाखल करत असताना तक्रार नोंदवून न घेतल्यामुळे नुकतेच महाराष्ट्रामधील ताजे असलेले उदाहरण रामगिरी महाराज यांच्या वक्तव्यावर सबंध महाराष्ट्रामध्ये 60 ठिकाणी गुन्हे दाखल होऊ शकतात तर मग सबंध हिंदूंचे आराध्य दैवत असलेले छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा अपमान करणाऱ्या वर गुन्हा दाखल का होऊ नये असा सवालही सकल हिंदू समाजाच्या वतीने अकलूज पोलीस स्टेशनला विचारण्यात आला.
…यावेळी अकलूज व परिसरातील समस्त हिंदू बांधव उपस्थित होते






