बागेचीवाडी ग्रामपंचायत चे उपसरपंच पदी रियाजभाई शेख यांची एकमताने निवड
माळशिरस प्रतिनिधी रणजितदादा गायकवाड
बागेचीवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंच सौ.शुभांगी साठे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेवर रियाज शेख यांची एकमताने निवड करण्यात आली यावेळी सरपंच कृष्ण राजभैय्या माने पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेमध्ये उपसरपंच पदासाठी रियाज शेख यांचा एकमेव अर्ज आल्याने. त्यांची एकमताने उपसरपंच पदी निवड करण्यात आली या वेळी गावचे सरपंच कृष्णराजभैय्या माने पाटील. ग्रामसेवक ए आर शेख. सदस्य सौ.शुभागी साठे.सौ.इंगळे मॅडम सौ.जगताप मॅडम.सौ.सरतापे मॅडम.सौ जगताप मॅडम.घुले मॅडम व ग्रामस्थ उपस्थित होते उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल माढा लोकसभेचे खासदार धैर्यशीलभैय्या .तसेच बागेचीवाडी चे लोकप्रिय सरपंच कृष्णराजभैय्या माने पाटील यांनी रियाज शेख यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या…






