• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांची पहिली धडाकेबाज कारवाई

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
July 25, 2024
in आपले शहर
0
पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांची पहिली धडाकेबाज कारवाई
0
SHARES
150
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर /प्रतिनिधी भैय्या खिलारे:

मंगळवेढा शहरात मोटर सायकल चोरीचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास येताच नव्याने दाखल झालेले पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी चोरीच्या तपासासाठी डी.बी.पथक तयार करुन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असतायामध्ये डी. बी. पथकाला १ लाख ५ हजार रुपये किंमतीच्या जुन्या वापरत्या ३ मोटर सायकली शोध घेण्यात यश आले आहे.मंगळवेढा शहरात भर दिवसा मोटर सायकली गायब झाल्याच्या तक्रारी मंगळवेढा पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. या चोरीचा पर्दाफाश करण्यासाठी पोलीसांचे डी.बी. पथक नेमण्यात आले असून यामध्ये पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे,पोलीस अंमलदार महेश पोरे, वैभव घायाळ, सुरज देशमुख, कृष्णा जाधव यांनी तांत्रीक विश्लेषणाव्दारे तपास करुन गोपनीय माहितीच्या आधारे ३ मोटर सायकली चोरीचे गुन्हे उघड करण्यात त्यांना यश आले आहे.मंगळवेढा शहरात मोटर सायकल चोरीचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास येताच नव्याने दाखल झालेले पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी चोरीच्या तपासासाठी डी.बी.पथक तयार करुन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असतायामध्ये डी. बी. पथकाला १ लाख ५ हजार रुपये किंमतीच्या जुन्या वापरत्या ३ मोटर सायकली शोध घेण्यात यश आले आहे.मंगळवेढा शहरात भर दिवसा मोटर सायकली गायब झाल्याच्या तक्रारी मंगळवेढा पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. या चोरीचा पर्दाफाश करण्यासाठी पोलीसांचे डी.बी. पथक नेमण्यात आले असून यामध्ये पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे,पोलीस अंमलदार महेश पोरे, वैभव घायाळ, सुरज देशमुख, कृष्णा जाधव यांनी तांत्रीक विश्लेषणाव्दारे तपास करुन गोपनीय माहितीच्या आधारे ३ मोटर सायकली चोरीचे गुन्हे उघड करण्यात त्यांना यश आले आहे.दरम्यान आरोपी सिध्देश्वर मारुती कदम (रा. मुढवी) याच्याकडे चोरीच्या मोटर सायकली असल्याची माहिती मिळताच सदर आरोपीस ताब्यात घेवून त्याच्याकडे चौकशी केली असता ३ मोटर सायकली मिळून आल्या.यामध्ये फौजदार चावडी सोलापूर शहर हद्दीमधील एम. १३ ए.आर.५४१४ ही ३० हजार रुपये किंमतीची, एम.एच.१३ सी.एम. ९१०१ ४५ हजार रुपये किंमतीची, एम.एच.१३ बी.ए.९५५९ ३० हजार रुपये किंमतीचीमंगळवेढा शहरातील दोन असा एकूण १ लाख ५ हजार रुपयाचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. ही कामगिरी पोलीस अधिक्षक शिरीष सरपदेशपांडे, अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर,डी. वाय.एस.पी. विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे यांनी ही विशेष कामगिरी बजावली आहे.दरम्यान यातील फिर्यादी संजय दत्तू हे वेल्डींग व्यवसायिक असून त्यांची मोटर सायकल २२ जून रोजी दुपारी ३ वाजता डोळ्यादेखत सदर चोरटयाने हातोहात पळविल्याची घटना घडली होती.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
*सकल मातंग समाजाच्या वतीने सूनिलभाऊ कांबळे हत्येच्या निषेध करण्यासाठी माळशिरसचे  तहसिलदार यांना निवेदन

*सकल मातंग समाजाच्या वतीने सूनिलभाऊ कांबळे हत्येच्या निषेध करण्यासाठी माळशिरसचे तहसिलदार यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In