क्रुष्णानंद विद्यामंदिर पाटिलवस्ती मधील 1998-99 च्या 10वी च्या वर्गाचं माजी विद्यार्थी विद्यार्थिनी स्नेह मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला
रणजित गायकवाड आकलुज प्रतीनिधी
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलीत क्रुष्णानंद विद्यामंदिर पाटिलवस्ती या शाळेच्या 1998-99 या वर्गाचे माजी विद्यार्थी विद्यार्थिनी स्नेह मेळावा तब्बल 25वर्षानंतर उत्साहात साजरा करण्यात आला या वेळी या माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सामाजिक बांधिलकी जपत व्रुक्षारोपण केले तसेच उपस्थित असणारे शिक्षक व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांना आंब्याच्या झाडांची रोप देऊन सर्वांना व्रुक्षारोपण करण्यासाठी प्रवृत्त करायची शपथ घेतली हा कार्यक्रम तब्बल 25 वर्षानंतर आयोजित केलेला आसला तरीही 40 विध्यार्थी व विद्यार्थीनींनी उपस्थीती लावून सहकार्य केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी आपापल्या परीने परिश्रम घेतले तसेच या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांना एकत्र आणून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले म्हणून सर्वांनी मिळून एका माजी विद्यार्थ्याचा श्री स्वामी समर्थ यांची मुर्ती देऊन सत्कार करण्यात आला









