• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home राजकारण

२०१९ ला एक खासदार , एक आमदार दिला तरीही आम्ही गद्दार : धैर्यशील मोहिते पाटील

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
May 1, 2024
in राजकारण
0
२०१९ ला एक खासदार , एक आमदार दिला तरीही आम्ही गद्दार : धैर्यशील मोहिते पाटील
0
SHARES
340
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

२०१९ ला एक खासदार , एक आमदार दिला तरीही आम्ही गद्दार : धैर्यशील मोहिते पाटील

अकलूज / प्रतिनीधी –

२०१९ ला कोणताही स्वार्थ न ठेवता आम्ही पंधरा दिवसात एक खासदार दिला , एका रात्रीत एक आमदार दिला , जिल्हा परिषद दिली , तीन नगरपालिका दिल्या तरीही आम्ही गद्दार कसे ? असा प्रश्न माढा लोकसभेचे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी उपस्थित केला .

माढा लोकसभा मतदारसंघाचा तीन वेळा झंझावती प्रचार दौरा केल्यानंतर मोहिते पाटील बोलताना म्हणाले , नेते कुठेही असू द्यात , आज जनता आमच्या पाठीशी आहे आणि जनतेनेच ही निवडणुक हातात घेतली आहे . आमचा विजय निश्चित आहे . २०१९ ला पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील सहा जिल्हे व ३१ दुष्काळी तालुक्यातील शेतीला कृष्णा – भीमा स्थिरीकरणाच्या माध्यमातून पाणी मिळावे यासाठी आम्ही भाजपात प्रवेश केला . यामध्ये आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नव्हता .

पक्षाने लोकसभेला दिलेल्या उमेदवाराला एक लाख १६ हजार मतांचे मताधिक्य देवून विजयी केले . अटीतटीच्या लढतीत एका रात्रीत नवख्या सातपुतेंना आमदार केले . जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता आणली . तीन नगरपालिका व माळशिरस पंचायत समितीत भाजपाची सत्ता आणली . तरीही आम्ही गद्दार कसे ? ज्यांना खासदार म्हणून निवडून दिले त्यांना त्यांच्या तालुक्यात एक ग्रामपंचायत सुध्दा आणता आली नाही आणि माढा लोकसभेतील नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी साधा उमेदवारही मिळाला नाही .

तरीही ते निष्ठावंत आणि आम्ही गद्दार ? वारे न्याय . नीरा – देवधर धरणाविषयी बोलताना मोहिते पाटील म्हणाले , या धरणासाठी विजयदादा व रामराजेंनी १९८४ पासून प्रयत्न केले. जमिनीचे अधिग्रहण करुन घेतले . मध्यंतरी १५ – २० वर्षे विदर्भाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी राज्यपाल महोदयांनी पश्चिम महाराष्ट्रातील योजनांना स्टे दिला . त्यामुळे निधी मिळाला नाही म्हणून ही योजना रखडली . आता हा स्टे उठला आहे . नीधी आला आहे . त्यामुळे नीरा – देवधर योजना सुरु झाली . पवार साहेब , विजयदादा , रामराजे यांनी कधी श्रेयासाठी काम केले नाही .

परंतु अलिकडे काम न करता पाणीदार , जलनायक अशा बिरुदावली लावून फिरणारे वाढले आहेत असे म्हणत खासदार नाईक निंबाळकर व आ गोरे यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली .

लोणंद – पंढरपूर रेल्वेचा प्रश्न सोडविला म्हणणा-या खासदारांनी पुणे – फलटण रेल्वेच्या गेटवर साधा गेटमन नेमला नाही . रेल्वेचा ड्रायव्हरच गेट उघडतो व बंद करतो अशी सध्या शोकांतीका आहे असे सांगून केंद्राच्या अनेक योजना आहेत . त्यातीलच एक अंध – अपंग लोकांसाठी योजना होती . आपण माळशिरस तालुक्यात १०० टक्के ती यशस्वी केली . लोकांना लाभ मिळवून दिला .

परंतु सातारा जिल्ह्यात खासदारांना योजनाच माहित झाली नाही . प्रशासनाने ती राबविल्यावर यांना कळले . हे आज खालच्या पातळीवर जावून आमच्यावर टीका करतात . आम्हालाही जशास तसे उत्तर देता येते .

परंतु आमच्या घरावर सहकार महर्षीचे संस्कार आहेत . पवार साहेब व विजयदादांनी सांगितले आहे की आपण पातळी सोडून बोलायचे नाही म्हणून आम्ही गप्प आहे . जनता आता दुधखुळी राहिली नाही .

येत्या सात तारखेला मतदानाच्या माध्यमातून ती माढा लोकसभेत नक्कीच परिवर्तन घडवेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला .

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बैठका                                                     अकलूज, करमाळा व टेंभुर्णी येथे मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद
राजकारण

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बैठका अकलूज, करमाळा व टेंभुर्णी येथे मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद

October 12, 2026
पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत कोण मारणार बाजी? महायुतीतील बंडखोरीने वाढवली रंगत!
राजकारण

पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत कोण मारणार बाजी? महायुतीतील बंडखोरीने वाढवली रंगत!

October 7, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील
राजकारण

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील

June 15, 2026
सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष
राजकारण

सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष

June 14, 2026
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश*  *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन;               केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*
राजकारण

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश* *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*

May 15, 2026
लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील*                                                                         ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा
राजकारण

लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील* ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा

April 13, 2026
Next Post
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या निष्ठावंत कार्यकर्ताने अकलूज येथे फेडले नवस*

खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या निष्ठावंत कार्यकर्ताने अकलूज येथे फेडले नवस*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In