कांताबाई नाथाजी धनवडे यांचे वृद्धाकाळाने निधन
निमसाखर (प्रतिनिधी )पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथील कांताबाई नाथाजी धनवडे( वय 80वर्ष यांचे वृद्धाकाळाने 18/12/2023 रोजी निधन झाले,
त्यांच्या पश्चात दोन मुले , सूना,नातवंडे असा परिवार आहे.त्या विलास नाथाजी धनवडे व पोपट नाथाजी धनवडे यांच्या आई व गणेश धनवडे यांच्या चुलत्या होत.
त्या अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.






