श्री.अकलाई देवी देवस्थान, अकलूज.येथे 26नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त दिपोत्सव कार्यक्रम चे आयोजन अकलूज (प्रतिनिधी )माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील जागृत ग्रामदैवत श्री.अकलाई देवी देवस्थान, अकलूज.येथे त्रिपुरारी पौर्णिमे निमित्त रविवार २६ नोव्हेंबर रोजीसायं. ठीक ०५:०० ते ०७:३० या वेळेत श्री अकलाई देवी मंदिर व परिसरामध्ये दिपोत्सव कार्यक्रम आयोजीत केलेला आहे. अकलूज आणि परिसरातील भाविकांनी पणती, दिवे आणून या कार्यक्रमात सहभागी व्हावे.
असे आवाहन श्री अकलाई देवी देवस्थान, अकलूजचे कार्यकारी विश्वस्तजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांनी केले आहे.





