कै.रोहित बाळकृष्ण सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ अकलूज येथे 12ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन
अकलूज (प्रतिनिधी )श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान माळशिरस ता. अकलूज विभाग व श्री शिवशंभु चॅरिटेबल ट्रस्ट,माळशिरस तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने धारकरी कै.रोहितराव बाळकृष्ण सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ गुरुवार दि.१२/१०/२०२३ रोजीस.९:०० ते दु.२:०० या वेळेत जय शंकर उद्यान (शिवतीर्थ) अकलूज.येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे
.कै.रोहितराव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी परिसरातील जास्तीत जास्त रक्तदाते यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासावी.
असे आवाहन आयोजक यांनी केले आहे.अधीक माहितीसाठी .रणजीतदादा गायकवाड.(मो. ७०२८८७३१११.)धारकरी गणेशदादा इंगळे.(मो. ९८६०८६९६००.)शिवाजीराव(भाऊ) घोडके.(मो.९२७०५५९२७९.)धारकरी सुधीरदादा पवार.(मो. ७७२१८८१०११.)या नंबर वर संपर्क साधावा.






