• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

अकलूज येथे 21ऑक्टोबर ला विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल वर मनोज जरांगे पाटील यांच्या विराट सभेचे आयोजन

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
October 18, 2023
in आपले शहर
0
अकलूज येथे 21ऑक्टोबर ला विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल वर मनोज जरांगे पाटील यांच्या विराट सभेचे आयोजन
0
SHARES
966
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज येथे 21ऑक्टोबर ला विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल वर मनोज जरांगे पाटील यांच्या विराट सभेचे आयोजन

अकलूज(प्रतिनिधी )मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील हे शनिवार दि.२१ रोजी अकलूज येथील मराठा बांधवांशी संपर्क साधण्यासाठी येत असून सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांच्या जय्यत स्वागताची तयारी सुरू झाली असल्याचेसकल मराठा समाज माळशिरस यांचे वतीने सांगण्यात आले.

मनोज जरांगे पाटील मंगळवारी सकाळी कोपरगाव नाशिक मार्गे मुंबईला पोहोचले असून बुधवार व गुरुवारी ते मुंबईतील प्रेसच्या गाठीभेटी घेणार आहेत.गुरुवार दुपारपासून ते पुन्हा दौरा सुरू करून मराठा बांधवांच्या गाठीभेटी घेणार आहेत.शुक्रवारी ते शिवनेरी किल्ल्यावर जाऊन शिव छत्रपतींचे दर्शन घेणार आहेत, व त्यानंतर सकाळी जुन्नर,खेड राजगुरुनगर,बारामती,फलटण, व दहिवडी येथील समाज बांधवांच्या गाठीभेटी झाल्या नंतर शनिवारी दिनांक २१ रोजी सकाळी शिखर शिंगणापूर, व १०वा.अकलूज,पुढे इंदापूर,कर्जत,मांजरसुभा करून रात्री अंतरवाली सराटी येथे पोहोचणार आहेत.

जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी अकलूजकर व एकूणच माळशिरस तालुक्यातील सकल मराठा समाज जोरदार तयारीला लागला असून त्याच्या नियोजनासाठी मंगळवारी रात्री समाजाची बैठक होऊन त्यामधे सगळ्यांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या टाकल्या आहेत.

अंतरवली सराटी जि. जालना येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण करून सरकारला मेटाकुटीला आणणाऱ्या व 14 ऑक्टोबर रोजी सुमारे दिड कोटी समुदायाच्या समोर मराठा आरक्षणाचा एल्गार पुकारणाऱ्या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा शनिवारी दि. 21 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता अकलूज ता. माळशिरस येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे होणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली.

मनोज जरांगे पाटील यांच्या सभेच्या आयोजनासाठी शासकीय विश्रामगृह अकलूज येथे माळशिरस तालुका सकल मराठा समाजाची बैठक पार पडली.

यावेळी सर्व मराठा समाज बांधवांच्या एकमताने व सर्वांना सोयीस्कर असणाऱ्या अकलूज येथील क्रीडा संकुलाची सभेसाठी सर्वांनुमते निवड करण्यात आली.

सभेच्या आयोजन प्रसंगी विविध स्तरावर समित्या नेमण्यात आलेला असून सभेसाठी लागणाऱ्या सर्व बारीसारीक साहित्यासाठी जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या असून या सभेसाठी तालुक्यासह आजूबाजूच्या परिसरातून खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने त्यावर नियंत्रित ठेवण्यासाठी सर्व प्रकारची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहे.

सभेसाठी अत्यावश्यक सेवा, पोलीस यंत्रणा तसेच कायदेशीर सोपस्कार पार पाडण्यासाठी समित्यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली.

सभेच्या आयोजन बैठकीसाठी माळशिरस तालुक्यातील सर्व भागातून मराठा बांधवांनी गर्दी केली होती.माळशिरस तालुक्यातील सर्व बांधवानी आपल्या कुटूंबासह मित्रमंडळ, यांना सोबत घेऊन सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाज माळशिरस यांचे वतीने करण्यात आले आहे.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
शंकरराव मोहिते महाविद्यालयातील युवा महोत्सवातील कलाकारांचा सन्मान समारंभ संपन्न

शंकरराव मोहिते महाविद्यालयातील युवा महोत्सवातील कलाकारांचा सन्मान समारंभ संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In