• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home शैक्षणिक

सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह शेळगी सोलापूर त्वरित सुरू करण्यात यावे या मागणीसाठी सोलापूर चे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्याकडे वसतिगृहातील विद्यार्थिनींच निवेदन.

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
September 26, 2023
in शैक्षणिक
0
सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह शेळगी सोलापूर त्वरित सुरू करण्यात यावे या मागणीसाठी सोलापूर चे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी  यांच्याकडे वसतिगृहातील  विद्यार्थिनींच निवेदन.
0
SHARES
127
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह शेळगी सोलापूर त्वरित सुरू करण्यात यावे या मागणीसाठी सोलापूर चे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्याकडे वसतिगृहातील विद्यार्थिनींच निवेदन.

अकलूज (प्रतिनिधी )सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह,शेळगी सोलापूर येथील वसतिगृह तात्काळ सुरू करणेबाबत तसेच भाडेवाढ कमी करणेबाबत सोलापूर चे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्याकडे सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह शेळगी सोलापूर येथील वसतिगृहातील विद्यार्थिनीं यांनी निवेदन दिले.

यावेळी खासदार यांनी संबंधित यांना वसतिगृह तात्काळ सुरु करण्यासंदर्भात सूचना करतो. असे आवर्जून सांगितले.

या वसतिगृहात विविध वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनी आहेत . सध्याच्या २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरिता विविध शाखांमधून महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला आहे. गेल्या वर्षी वसतिगृहामध्ये २०२२- २३ या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश घेतला होता. मे २०२३मध्ये वसतिगृहाची सुधारणा करण्याची आहे असे सांगून परीक्षा चालू असतानाचे कालावधीमध्येच वस्तीगृह खाली करण्याचे आदेश दिले. त्यामुळे विद्यार्थीनी यांना बाहेर खाजगी भाड्याने खोल्या घेऊन व्यवस्था करावी लागली.

सध्या परीक्षेचे निकाल होऊन पुढील वर्गामध्ये प्रवेश घेतलेले आहेत. सध्या महाविद्यालयामधील सर्व तासिका नियमित सुरू झालेल्या आहेत. शाळा कॉलेज सुरू होऊन तीन महिने उलटून गेले आहेत.अशा परिस्थितीत आम्ही परगावहून येथे खाजगी खोल्यांची व्यवस्था करून राहण्यास आहोत. आमची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने महिना २०००/- रुपये भाडे देऊन राहण्याची व्यवस्था करणे शक्य होत नाही. त्यामुळे लवकरात लवकर वसतिगृह सुरू होणे शिक्षणाचे दृष्टीने आवश्यक आहे.

सध्याच्या २०२३-२४या शैक्षणिक वर्षाकरिता वसतिगृहामध्ये प्रवेश मिळावा व आमची समस्या दूर व्हावी या हेतू आणि उद्देशाने जिल्हा परिषदेच्या वस्तीगृहाच्या संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी अर्ज व निवेदने दिलेली आहेत. परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारची आत्तापर्यंत गांभीर्याने दखल घेतलेली नाही.त्यातच वसतिगृहाचे प्रवेश:शुल्क वाढ झाल्याचे संकेतस्थळावर समजले. वसतिगृह तात्काळ सुरु करण्याबरोबरच वसतिगृहाच्या प्रवेश:शुल्कात वाढ करू नये ही सुद्धा प्रमुख मागणी आहे. आजतागायत विद्यार्थिनींचे खूप नुकसान झाले आहे आणि यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे.

विशेष म्हणजे भारतीय संविधानाने महिला आणि दुर्बल घटक यांचा दर्जा उंचावण्याकरिता अधिक प्राधान्य दिले असून,दुरुस्तीचे कारण सांगून वसतिगृह सुरू करण्यास विलंब लावणे हे निश्चितच भारतीय संविधानाच्या विसंगत आहे. वस्तीगृह बंद असल्याने आम्ही विद्यार्थीनी शिक्षणापासून वंचित राहत आहोत त्यामुळे वसतिगृह तात्काळ सुरु करुन वसतिगृहाची दुरुस्ती करता येऊ शकते,वसतिगृहाची इमारत हि दोन मजली असून ज्यावेळेस वसतिगृहाच्या वरच्या मजल्याचे काम चालू असेल तेव्हा आम्ही खालच्या माझ्यामध्ये राहून अशा प्रकारे वसतिगृहाच्या प्रशासनाला सहकार्य करू,वसतिगृह सुरू असताना दुरुस्ती करण्यासाठी काहीही अडचण येणार नाही याची आम्ही सर्व विद्यार्थीनी खात्री देतो.

त्यामुळे ग्रामीण भागातील मुलींचे निदान इथून पुढचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तात्काळ वसतिगृह विद्यार्थिनींसाठी खुले करण्याचे आदेश देऊन सन २०२३-२४या शैक्षणिक वर्षा करिता वसतिगृह सुरू करण्याचे संबंधितांना आदेश करण्यात यावेत.अशी मागणी निवेदनात केली आहे.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अकलूजमध्ये  ‘अबॅकस ग्रँड चॅम्पियनशिप २०२६’चे ;                  २५ डिसेंबरला स्मृतिभवन येथे भव्य आयोजन!                                         महाराष्ट्र टीचर्स अबॅकस असोसिएशन आणि आय-चॅम्प अबॅकस प्रा. लि. यांचा संयुक्त उपक्रम;                                              विद्यार्थ्यांना गणितीय कौशल्ये सिद्ध करण्याची संधी
शैक्षणिक

October 22, 2026
सरस्वती पूजनाने सेवा संकल्प कार्यक्रमाचा शुभारंभ!          माळीनगर येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान;                                                       पौष्टिक आहार व रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
शैक्षणिक

सरस्वती पूजनाने सेवा संकल्प कार्यक्रमाचा शुभारंभ! माळीनगर येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान; पौष्टिक आहार व रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

October 15, 2026
शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे ‘सृजनरंग महोत्सव” अंतर्गत मेहंदी स्पर्धा संपन्न
शैक्षणिक

शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे ‘सृजनरंग महोत्सव” अंतर्गत मेहंदी स्पर्धा संपन्न

October 13, 2026
पुणे येथील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत अकलूजच्या आय चॅम्प अबॅकसचे घवघवीत यश
शैक्षणिक

पुणे येथील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत अकलूजच्या आय चॅम्प अबॅकसचे घवघवीत यश

August 31, 2026
सृजनरंग महोत्सवांतर्गत फोटोग्राफी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शैक्षणिक

सृजनरंग महोत्सवांतर्गत फोटोग्राफी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 22, 2026
प्रथम व थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंड-३ चे ऑप्शन्स भरण्याची प्रक्रिया दि.२० ऑगस्ट पासून सुरू     स्वेरीकडून विविध ठिकाणी ही सुविधा मोफत उपलब्ध
शैक्षणिक

प्रथम व थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंड-३ चे ऑप्शन्स भरण्याची प्रक्रिया दि.२० ऑगस्ट पासून सुरू स्वेरीकडून विविध ठिकाणी ही सुविधा मोफत उपलब्ध

August 19, 2026
Next Post
महर्षि प्रशालेत स्पर्शज्ञान कार्यशाळा संपन्न

महर्षि प्रशालेत स्पर्शज्ञान कार्यशाळा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In