• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home राजकारण

वाघोलीच्या विकासासाठी निधी मिळवून देण्यास सर्वतोपरी सहकार्य करू.धैर्यशील मोहिते पाटील.

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
August 11, 2023
in राजकारण
0
वाघोलीच्या विकासासाठी निधी मिळवून देण्यास सर्वतोपरी सहकार्य करू.धैर्यशील मोहिते पाटील.
0
SHARES
84
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*वाघोलीच्या विकासासाठी निधी मिळवून देण्यास सर्वतोपरी सहकार्य करू.धैर्यशील मोहिते पाटील.*

संग्रामनगर दि.११ (केदार लोहकरे यांजकडून)माळशिरस तालुक्यातील वाघोली ग्रामपंचायतच्या वतीने विविध विकास कामाचा भूमिपूजन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.विकास कामाच्या भूमिपूजन उद्घाटन समारंभ भारतीय जनता पक्षाचे नेते धैर्यशील मोहिते-पाटील यांचे शुभहस्ते व अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनायक गुळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. शिवामृत दूध उत्पादक संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले की,वाघोली गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांचे प्रयत्नातून भरघोस असा निधी उपलब्ध करून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी दिले

वाघोली ग्रामपंचायतच्या वतीने आज जन सुविधा योजने अंतर्गत स्मशानभूमी दुरुस्ती व सुशोभीकरण करणे रुपये एकोणीस लाख रुपये,१५ वा वित्त आयोग अंतर्गत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र,वाघोली रुपये दोन लाख साहित्य वाटप,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघोली येथे पाणी टाकी बांधणे दोन लाख रुपये,गावातील सर्व जिल्हा परिषद शाळांना स्मार्ट टीव्ही संच पुरवणे दोन लाख रुपये,दलित वस्ती सुधार योजनेतून अंतर्गत रस्ते काँक्रीट करणे व बंदिस्त गटर करणे बारा लाख रुपये अशा पस्तीस लाख रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तर कामाच्या यावेळी पंचायत समिती माळशिरसचे गटविकास अधिकारी विनायक गुळवे ग्रामपंचायत राबवत असलेल्या सर्व विकास कामांचा आढावा घेऊन.समाधान व्यक्त केले विकास कामात कुठलीही अडचण आली तरी प्रशासन स्तरावर ती सोडवण्याचा सर्वोतरी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. तसेच जिल्हा परिषद सोलापूर व पंचायत समिती माळशिरस महाराष्ट्र शासना अंतर्गत राबवत येणाऱ्या स्कीमचा आढावा आपल्या भाषणात त्यांनी सांगितला.यावेळी पुणे विभागीय मराठा सेवा संघाचे अध्यक्ष उत्तमराव माने यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून गावच्या विकासासाठी विविध प्रकारचा विविध योजनेतून निधी मिळणे विषयी उपस्थित मान्यवरांना विनंती केली.

अकलूजचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांचे सहकार्यातून वाघोली गावच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न करू असे सांगितले

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा उद्योजक तुषार पाटोळे यांनी केले.यावेळी कार्यक्रमा जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे उपा अभियंता रणनवरे शाखा अभियंता सरडे रावसाहेब,पुणे विभागीय मराठा सेवा संघाचे अध्यक्ष उत्तमराव माने,पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, धनंजय सावंत,पोपट भोसले, महाळुंग नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष भीमराव रेडे पाटील,गोविंद पवार,विनायक पराडे,संगमचे महेश इंगळे,विराज निंबाळकर,प्रशांत पाटील, दत्तात्रय चव्हाण,ग्रामपंचायतचे मार्गदर्शक विष्णू वासुदेव मिसाळ, कालिदास कृष्णा मिसाळ,वाघोली येथील रणजीतसिंह मोहिते पाटील पतसंस्थेचे चेअरमन डॉ.अमोल माने शेंडगे ग्रामपंचायतचे सरपंच सौ.वृषाली माने शेंडगे,उपसरपंच पंडित मिसाळ,ग्रामपंचायत सदस्य योगेश माने,लक्ष्मण पारसे,लखन कांबळे,ग्रामपंचायत सदस्य सौ.सुजाता बळीराम मिसाळ, हरिदास चव्हाण,विठ्ठल पाटील,मोहन शेंडगे मारुती मिसाळ,हरिदास पाटोळे,अंकुश मिसाळ,भारत पाटोळे,सोमनाथ मिसाळ,विलास मिसाळ,सुदर्शन मिसाळ,सुनील चव्हाण,औदुंबर मिसाळ,रघुनाथ मिसाळ,सचिन पाटोळे,सचिन पाटोळे,निलेश शेंडगे,विजय शेंडगे,प्रवीण पाटील,साहिल मुलाणी,तुकाराम मिसाळ,संतोष पवार,उमाजी मिसाळ,मारुती पाटोळे,दिगंबर मिसाळ,ग्रामविकास अधिकारी सुरेश रोडे,तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतचे सदस्य योगेश माने,अमोल मिसाळ,तुषार पाटोळे,माजी चेअरमन बळीराम मिसाळ,ग्रामपंचायतचे कर्मचारी मल्हारी जाधव,दादा गायकवाड,बलभीम ओहोळ, मारुती मिसाळ यांनी प्रयत्न केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र मिसाळ यांनी केले तर ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण पारसे यांनी आभार मानले.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बैठका                                                     अकलूज, करमाळा व टेंभुर्णी येथे मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद
राजकारण

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बैठका अकलूज, करमाळा व टेंभुर्णी येथे मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद

October 12, 2026
पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत कोण मारणार बाजी? महायुतीतील बंडखोरीने वाढवली रंगत!
राजकारण

पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत कोण मारणार बाजी? महायुतीतील बंडखोरीने वाढवली रंगत!

October 7, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील
राजकारण

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील

June 15, 2026
सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष
राजकारण

सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष

June 14, 2026
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश*  *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन;               केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*
राजकारण

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश* *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*

May 15, 2026
लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील*                                                                         ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा
राजकारण

लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील* ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा

April 13, 2026
Next Post
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था,पुणे यांना अनुसूचित जाती-जमाती बचाव समिती, माळशिरस तालुक्याचे निवेदन- लालासाहेब अडगळे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था,पुणे यांना अनुसूचित जाती-जमाती बचाव समिती, माळशिरस तालुक्याचे निवेदन- लालासाहेब अडगळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In