• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने व आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी केंद्रीय सरचिटणीस सुशीलकुमार शिंदे व विद्यमान प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
June 26, 2023
in आपले शहर
0
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने व आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी केंद्रीय सरचिटणीस सुशीलकुमार शिंदे व विद्यमान प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी अकलूज

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने व आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी केंद्रीय सरचिटणीस सुशीलकुमार शिंदे व विद्यमान प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत जिल्हा पदाधिकाऱ्यांची शनिवारी बैठक झाली. शनिवारी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार असल्याने सोहळ्याचे स्वागतासाठी सुशीलकुमार शिंदे व नाना पटोले हे येणार असल्याने प्रतापगड धवलनगर या ठिकाणी या बैठकीचे आयोजन केले होते. सुरुवातीस शिंदे व पटोले या नेत्यांनी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रवेशास व त्यानंतरच्या रिंगण सोहळ्यास उपस्थिती लावली.त्यानंतर पुरंदावडे येथे आलेल्या ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील गोल रिंगण सोहळ्यास उपस्थित झाले. व त्यानंतर ते या बैठकीस हजर झाले.काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले.यावेळी उपस्थित नाना पटोले व पक्षाचे जेष्ठ नेते माजी आमदार रामहरी रूपनवर व मोहिते पाटील यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना त्यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे धोरणांवर,राज्यातील शिंदे फडणवीस सरकारचे धोरणांबाबत मार्गदर्शन करून तयारीला लागण्याचे आदेश दिले. बैठकीच्या वेळेसच पावसाने हजेरी लावल्याने सुरुवातीस थोडासा विस्कळीतपणा आला होता.मात्र त्यानंतर सारे सुरळीत झाले.यावेळी ओ बी सी चे प्रदेश उपाध्यक्ष सुधीर लांडे,गिरीश शेटे,महीला अध्यक्षा शहीन शेख,जिल्हा सरचिटणीस भिमराव बाळगी,वरिष्ठ उपाध्यक्ष सातलींग शटगार,सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्ष कविता कदम,जिल्हा निराधार निराश्रित चे अध्यक्ष सुरेश हावळे,जिल्हा संघटक रमेश हसापूरे,उपाध्यक्ष आण्णासाहेब इनामदार,आण्णासाहेब शिंदे,राहुल पाटील,अशोक देवकाते,वसीम शेख अल्पसंख्यांक अध्यक्ष,दक्षिण सोलापूरचे अध्यक्ष हरीश पाटील,उत्तरचे शालिवाहन माने देशमुख,मोहोळचे सुलेमान तांबोळी, मंगळवेढ्याचे प्रशांत साळे,पंढरपूरचे हनुमंत मोरे, करमाळ्याचे गुलाबराव जगताप,बार्शीचे सतीश पाचकुदळे,माळशिरसचे सतीश पालकर,मोतीराम चव्हाण,कांतीलाल राऊत,संग्राम चव्हाण,अक्षय शेळके,अकलूज शहर अध्यक्ष नवनाथ साठे, चौंडेश्वरवाडीचे सरपंच शिवाजीराव इंगवले देशमुख,सुदर्शन मिसाळ,अरुणा बेंजारपे,सुधीर रास्ते,पोपट काळे,विकास रणशिंग, ज्योती कुंभार आदी उपस्थित होते.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In