कै.बाळासाहेब भोसले यांचे प्रथम पुण्यस्मरणा निमित्त किर्तनाचे आयोजन.
महाराष्ट्र जोशी समाज समिति चे संपर्क प्रमुख मा.महावीर बाळासाहेब भोसले यांचे वडिल कै.बाळासाहेब संभाजी भोसले यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त सोमवार दिनांक २६/६/२०२३ रोजी सकाळी ठिक १०:०० वाजता ह.भ.प. भरत महाराज शिंदे (चांडाळ चौकडी फ्रेम बाळासाहेब) यांच्या किर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तरी या पुण्यस्मरणा निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी व फुले टाकण्यासाठि उपस्थित राहण्याचे आव्हान या वेळी करण्यात आले आहे






