• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

महर्षि प्राथमिक विभाग यशवंतनगर येथे बालदिंडी -पालखी सोहळा

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
June 22, 2023
in आपले शहर
0
महर्षि प्राथमिक विभाग यशवंतनगर येथे बालदिंडी -पालखी सोहळा
0
SHARES
118
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज -शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित ; महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला प्राथमिक विभाग यशवंतनगर ता. माळशिरस येथे बालदिंडी -पालखी सोहळा संपन्न झाला.याप्रसंगी प्रमुख पाहुणे ज्ञानेश्वर शेलार सर, मुख्याध्यापक शिवाजी पारसे सर,

पत्रकार शिवाजी पालवे, श्री व सौ.रेळेकर, पाटील वहिनी उपस्थित होते. आषाढीनिमित्त पंढरपूरलला जाणारी संत तुकाराम महाराज यांची पालखी अकलूज शहरातून जाते .या सोहळ्यानिमित्त यशवंतनगर येथे टाळ-मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा-माऊली-तुकाराम असा जयघोष करीत बाल वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी झाले. या आनंदमेळ्याने परिसरातील वातावरण भक्तीमय झाले होते. सावळ्या विठुरायाची आस मनी घेऊन छोटी वारकरी मंडळी विठुरायाच्या भेटीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होती. टाळ-मृदुंगाच्या साथीने त्यांचा सुरू असलेला विठ्ठल नामाचा गजर शालेय विद्यार्थ्यांनाही आकर्षित करतो.वारकरी व संत-महात्म्यांच्या वेशभूषेतील बालकांच्या खांद्यावर छोटेखानी पालख्या, हातात टाळ व भगवे ध्वज व मुखातून सुरू असलेल्या विठ्ठलाच्या जयघोषाने वातावरण भक्तीमय झाले. बाल वारकऱ्यांच्या या उत्स्फूर्त विठ्ठलभक्तीला पालकांचीही दाद मिळाली. विद्यार्थ्यांच्या बालदिंडीतील वारकऱ्यांनी शाळेच्या प्रांगणात उभे रिंगण धरले. या वेळी दोन अश्व रिंगणातून फिरवण्यात आले . टाळ-मृदुंगाच्या साथीत हरिनाम व विठ्ठलाचा सुरू असलेला गजर तसेच बालकांच्या, शिक्षकांच्या व पालकांच्या रंगलेल्या झिम्मा-फुगडीने वातावरण दुमदुमून गेले. बालक स्वरुपातील विठोबा व रुक्मिणी, डोक्यावर मंगल कलश व तुळस घेतलेल्या नऊवारी साडी परिधान केलेल्या मुली तसेच धोतर-टोपी-पांढरा शर्ट, कपाळी गंध-बुक्का, हाती भगवी पताका घेतलेल्या मुलांचा रिंगण सोहळा खूपच रंगला. दिंडीतील मुलांनी संत तुकाराम, पांडुरंग, रुक्मिणी, गाडगेबाबा, संत मीराबाई, संत नामदेव, संत मुक्ताबाई अशा विविध वेशभूषा केल्या होत्या. टाळ-मृदुंगाचा साथीत विठू नामाचा गजर करीत शाळेच्या परिसरातून ही दिंडी काढण्यात आली. दिंडीमध्ये टोपी-पांढरा शर्ट घातलेले व कपाळी गंध-बुक्का लावून हाती भगवी पताका घेऊन सहभागी झालेले मुले लक्ष वेधून घेत होते.विसाव्यासाठी लालासाहेब मगर यांच्या निवास स्थानी सर्व बालवारकऱ्यांना डिंक लाडुचे वाटप करण्यात आले.शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी पारसे यांच्यासह शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकही दिंडीत सहभागी झाले होते. शाळेच्या आवारात आल्यानंतर रेळेकर व मित्रपरिवार यांच्या वतीने सर्वांना महा प्रसादाचे वाटप करण्यात आले. सदर उपक्रमाचे नियोजन प्रशाला समितीच्या सभापती कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश गायकवाड यांनी तर प्रास्ताविक सुषमा काशीद यांनी केले व आभार यशवंत दुधाट यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री भोसले, मुलाणी,राजगुरू, लिके, बागवान, जाधव, साळुंखे, कदम, साळवे या शिक्षकांनी तसेच गोडसे, गुंड, शेख या शिक्षिकांनी व सर्व पालकांनी परिश्रम घेतले.छाया कादर शेख फोटोग्राफर

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने  जगद्गुरु तुकाराम महाराज  व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना अन्नदान.-२४ हजार भाकरीचे वाटप होणार तर ९ हजार२०० विद्यार्थ्यांचा सहभाग.-

शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने जगद्गुरु तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना अन्नदान.-२४ हजार भाकरीचे वाटप होणार तर ९ हजार२०० विद्यार्थ्यांचा सहभाग.-

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In