• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Saturday, July 11, 2026
संघर्ष योद्धा
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तअकलूज शहर शिवसनेच्या वतीने नेत्र तपासणी शिबिर संपन्न

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
June 16, 2023
in आपले शहर
0
माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तअकलूज शहर शिवसनेच्या वतीने नेत्र तपासणी शिबिर संपन्न
0
SHARES
44
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा मंगळवारी दि.13/06/2023 रोजी वाढदिवस संपन्न झाला, त्या निमित्ताने गुरुवार दि ‌15/06/2023 रोजी अकलूज उपजिल्हा रुग्णालय येथे अकलूज शहर शिवसनेच्या वतीने नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले,अतिषय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला एकुण 105 जणांनी तपासणी केली ज्यांना नंबर लागला आहे अशा रुग्नांना अतीषय अल्प दरात चष्मे देन्यात आले,29 जनांना मोतीबिंदूची लागत झाल्यामुळे ऑपरेशन करायला सांगीतले,या सर्वांचे ऑपरेशन पुण्यातील नामांकित हॉस्पीटल बुधरानी हॉस्पीटल येथे करन्यात येणार आहे,ऑपरेशन साठी होणारा सगळा खर्च समाजसेविका राणी रामलाल बनपट्टे या स्वखर्चाने करनार आहेत,शिवसेनेच्या ब्रिद वाक्यानुसार 80%समाजकारण 20%राजकारण यानुसारच शिवसेना समाजात जनमानसाची सेवा करत राहिल.सदर शिबिर शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनेच्या अध्यक्षा डाॅ.शुभाताई राऊळ, कार्याध्यक्ष डाॅ. किशोरजी ठाणेकर यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री.जितेंद्र दगडू(दादा) सकपाळ,डाॅ.आजीत पाटील सचिव. तसेच पश्चिम महाराष्ट्र डॉक्टर सेलचे अध्यक्ष डाॅ.उध्दवजी इंगोले यांच्या मार्गदर्शनाने सोलापुर जिल्हा.समन्वयक दिपक सुर्वे याच्या मदतीने राबविण्यात आला.याप्रसंगी तालुका प्रमुख संतोष(भैय्या) राऊत,तालुका उपप्रमुख महादेव बंडगर,अकलुज शहर प्रमुख अनिल बनपट्टे, युवासेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे, माळीनगर शहर प्रमुख अरुण मदने, माजी अकलुज शहरप्रमुख अजित गांधी, जेष्ठ शिवसैनिक पी.व्हि.कुलकर्णी, ग्राहक संरक्षण कक्ष तालुका प्रमुख उमेश जाधव,वकील संघटना अध्यक्ष बी.आर.पाटील, सोशल मीडिया प्रसिद्धी प्रमुख अवधुत कुलकर्णी, संजय गुंड,नाना पराडे,रज्जाक मुलाणी,मिलींद मोरे, संतोष कदम व अनेक शिवसैनिक हजर होते.

Related Posts

अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
आपले शहर

अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी

July 11, 2026
*माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
आपले शहर

*माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*

July 10, 2026
खळवे परिसरात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
आपले शहर

खळवे परिसरात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

July 9, 2026
माळशिरस तालुक्यातील सर्जन डॉक्टरांविरोधात गंभीर आरोप; अनेक शस्त्रक्रियांबाबत नातेवाईकांनी उपस्थित केले प्रश्न
आपले शहर

माळशिरस तालुक्यातील सर्जन डॉक्टरांविरोधात गंभीर आरोप; अनेक शस्त्रक्रियांबाबत नातेवाईकांनी उपस्थित केले प्रश्न

July 9, 2026
अकलूजमध्ये हायप्रोफाईल वेश्या व्यवसायावर पोलिसांचा दुहेरी छापा;                                                                          तीन महिलांची सुटका, चार आरोपी अटकेत
आपले शहर

अकलूजमध्ये हायप्रोफाईल वेश्या व्यवसायावर पोलिसांचा दुहेरी छापा; तीन महिलांची सुटका, चार आरोपी अटकेत

July 9, 2026
बागेचीवाडी गावातील भारनियमन बंद न झाल्यास महावितरण कार्यालयाला घेराव घालणार  राजेश्वरी कृष्णराज मानेपाटील  लोडशेडिंग विरोधात  बागेचीवाडी गावातील रणरागिणींचा यल्गार
आपले शहर

बागेचीवाडी गावातील भारनियमन बंद न झाल्यास महावितरण कार्यालयाला घेराव घालणार राजेश्वरी कृष्णराज मानेपाटील लोडशेडिंग विरोधात बागेचीवाडी गावातील रणरागिणींचा यल्गार

July 9, 2026
Next Post
आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे अकलुज मधील जयसिंहचौक-गांधीचौक-मंडई-मसुदमळारस्ता लवकरच दुरुस्त होणार

आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे अकलुज मधील जयसिंहचौक-गांधीचौक-मंडई-मसुदमळारस्ता लवकरच दुरुस्त होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी
  • खळवे परिसरात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!