सहकार महर्षि साखर कारखान्याचे संचालक पदी निवड झालेबद्दल जयसिंह (बाळदादा )मोहिते पाटील व कु. स्वरुपाराणी मोहिते पाटील यांचा सन्मान
अकलूज (प्रतिनिधी )सहकार महर्षि साखर कारखान्याचे संचालक पदी निवड झालेबद्दल जयसिंह (बाळदादा )मोहिते पाटील व कु. स्वरुपाराणी मोहिते पाटील यांचा आनंदनगर ग्रामस्थांचे वतीने सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगीवसंत गायकवाड, वसंत जाधव सर,माळशिरस तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, रामचंद्र गायकवाड, सतिश कुंभार, दादासाहेब भोसले, बाळासो शिंदे, पप्पु डमरे इ.उपस्थित होते.








