• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

अकलुज नगरपरिषदेचा प्रधानमंत्री आवास योजनेत समावेश; २१ एप्रिल नगरपरिषदेत अर्ज जमा करण्याची अंतिम तारीखअ

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
April 15, 2023
in आपले शहर
0
अकलुज नगरपरिषदेचा प्रधानमंत्री आवास योजनेत समावेश; २१ एप्रिल नगरपरिषदेत अर्ज जमा करण्याची अंतिम तारीखअ
0
SHARES
358
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलुज नगरपरिषदेचे प्रधानमंत्री आवास योजनेत समावेश; २१ एप्रिल नगरपरिषदेत अर्ज जमा करण्याची अंतिम तारीखअ

कलुज (प्रतिनिधी ) : अकलुज नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना कळविण्यात येते की अकलुज नगरपरिषदेचा केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये समाविष्ट झालेला आहे. या योजनेअंतर्गत वैयक्तिक घरकुल बांधण्याकरिता एकूण २.५ लक्ष अनुदान स्वरूपात मिळणार आहे .तरी जो नागरिक अकलूज नगरपरिषद हद्दीतील रहिवासी आहे, त्याचे इतरत्र ठिकाणी पक्के घरे नाही आणि स्वतःच्या मालकीची जागा आहे. व नागरिकांना स्वतःची पक्के घरे बांधायचे आहे या नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रासह फार्म नगर परिषद कार्यालयामध्ये दि. २१ एप्रिल २०२३ पर्यंत जमा करावा. शहरातील सर्व इच्छुक नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन अकलुज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी केले आहे.अकलूज नगरपरिषद अकलूज हद्दीत ‘प्रधानमंत्री आवास योजना’ सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. तरी, लाभार्थ्यांनी अकलूज नगरपरिषद कार्यालयाकडे २१/०४/२०२३ पर्यंत कार्यालयीनवेळेत अर्ज दाखल करण्यात यावेत.सदर प्रसिध्दीकरण BLCC या घटका अंतर्गत देण्यात येत आहे. आर्थिक दुष्ट्या दुर्बल घटकातील (EWS) नागरी रहिवासी ज्यांचे स्वतःच्या मालकीचे जमीन आहे. अशा जमिनीवर प्रधानमंत्री आवासयोजनेचा लाभ मिळू शकेल.पात्रता अटी व शर्ती -स्वमालकीची किमान ३० चौ.मी. इतकी जागा असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न ३ लक्ष पर्यंत मर्यादित असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांचे भारतात अन्य कोठेही स्वमालकीचे पक्के घर असता कामा नये.आवश्यक कागदपत्रे -विहित नमुन्यात अर्ज, आयडेंटी साईज फोटो. रेशन कार्ड, मतदान कार्ड झेरॉक्स * पॅन कार्ड झेरॉक्स (लाभार्थी ),आधार कार्ड झेरॉक्स (रेशनकार्ड मधील नावे असलेल्या सर्व व्यक्तींचे), ७/१२ उतारा,नं नं ४३ चा उतारा, सिटीसर्वे उतारा, जागेची खरेदी खताची झेरॉक्स / फेरफार, लाभार्थ्यांचा सध्याचा घरासोबतचा फोटो,तहसिलदार यांचा ३ लक्ष आतील उत्पन्न दाखला.इत्यादी कागदपत्रे सादर करून अर्ज करावा.वरील गोष्टींची पुर्तता काणारे लाभार्थ्यांचे मराठी मध्ये प्रतिज्ञापत्र व हमीपत्र शासनाव्दारे निर्धारीत आर्थिक अटी स्विकारतो. आवश्यक आर्थिक योगदान देण्यास तयार आहे. देशात कोठेही पक्के घर नाही. चालू वार्षिक कर भरलेली पावती.राष्ट्रीयकृत बँक पासबुक झेरॉक्स.इत्यादी कागदपत्रे सादर करून अर्ज करावा.असे आवाहन करण्यात आले आहे.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
अन्न आणि औषधे ग्राहक कल्याण समितीच्या महाराष्ट्र राज्य क्रीडा आणि फिटनेस सेलच्या अध्यक्षपदी धैर्यशील मोहिते पाटील यांची निवड.

अन्न आणि औषधे ग्राहक कल्याण समितीच्या महाराष्ट्र राज्य क्रीडा आणि फिटनेस सेलच्या अध्यक्षपदी धैर्यशील मोहिते पाटील यांची निवड.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In