• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भीमरत्न सन्मान पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न.*

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
April 15, 2023
in आपले शहर
0
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भीमरत्न सन्मान पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न.*
0
SHARES
44
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भीमरत्न सन्मान पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न.*

संग्रामनगर दि.१५ (संजय लोहकरे यांजकडून)अकलूज विश्वरत्न,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त भीमरत्न युवा मंच समतानगर-अकलूज, समतानगर मित्र परिवार ग्रुप, व टाइम्स ९ मराठी न्यूज चॅनल यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय सेवा बजावत असलेल्या मान्यवरांचा सन्मान सोहळा समतानगर अकलूज येथे संपन्न झाला.कायदा,सुरक्षा व शांतता सेवा,नागरी ग्रामविकास सेवा,पत्रकारिता सेवा,आरोग्य सेवा,शैक्षणिक,समाजिक आदी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा आदर्श अधिकारी,आदर्श पत्रकार,आदर्श डॉक्टर,आदर्श पालक,आदर्श शिक्षक,आदर्श आरोग्य सेविका, अशा व इतर समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंतीनिमित्त भीमरत्न सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे,अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे,सर्वज्येष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात अकलूज येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे, अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुनील जाधव, सर्व ज्येष्ठ पत्रकार व आद्य रजिस्टर्ड माळशिरस तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे (संस्थापक संपादक अकलूज वैभव),वृत्त एकसत्ताचे कार्यकारी संपादक सुनील ज्ञानेश्वर कांबळे, टाइम्स ९ मराठी न्यूज चॅनलचे संपादक नौशाद मुलाणी,ज्येष्ठ पत्रकार हुसेन तुराब मुलाणी, अकलूज नगरपरिषदेचे प्रभारी अधीक्षक सुनील काशीद,प्रेस फोटोग्राफर व पत्रकार संजय शरद लोहकरे डॉ.श्रीकांत देवडीकर,डॉ.अनिल बळते, डॉ.पताळे इत्यादींसह मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.बसवराज शिवपुजे म्हणाले की,भिमरत्न युवा मंच समतानगर अकलूज यांनी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त भिमरत्न सन्मान सोहळा, वृक्षारोपण, मुलांना शालेय वस्तूंचे वाटप, जिलेबी वाटप,परिसर स्वच्छता मोहीम इत्यादी विविध उपक्रम राबवून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.त्याचबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत असलेल्या मान्यवरांना सन्मानित करून प्रोत्साहन देण्याचे उल्लेखनीय कार्य भीमरत्न युवा मंच समतानगर अकलूजने आज केलेले आहे. भिमरत्न युवा मंचचे अध्यक्ष प्रेम नवगिरे व उपाध्यक्ष राहुल कुलकर्णी यांचे सह मंचच्या सर्व सदस्यांनी तसेच समतानगर मित्र परिवार ग्रुपच्या सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉ. अमरसिंह निकम यांना होमिओपॅथीतील योगदानाबद्दल डॉ.सॅम्युएल हनिमन आंतरराष्ट्रीय गौरव पुरस्काराने जर्मनी येथे सन्मानित..

प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉ. अमरसिंह निकम यांना होमिओपॅथीतील योगदानाबद्दल डॉ.सॅम्युएल हनिमन आंतरराष्ट्रीय गौरव पुरस्काराने जर्मनी येथे सन्मानित..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In