• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

अकलूज येथील कमलाई रसवंती गृह च्या सेंद्रिय उसाच्या रसाला वाढती मागणी

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
April 15, 2023
in आपले शहर
0
अकलूज येथील कमलाई रसवंती गृह च्या सेंद्रिय उसाच्या रसाला वाढती मागणी
0
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज येथील कमलाई रसवंती गृह च्या सेंद्रिय उसाच्या रसाला वाढती मागणी

अकलूज (प्रतिनिधी )ऊसाचा रस सर्वात लोकप्रीय पेयांपैकी एक म्हणून ओळखला जातो. हा रस फक्त गोड आहे म्हणूनच नाही तर पिण्यास अत्यंत शितल आणि आल्हाददायी असणाऱ्या या पेयाचे खुपच आरोग्यवर्धक फायदे असल्या कारणाने रासायनिक शितपेयाच्या बाजारात सुद्धा लोकप्रिय आहे.  हे एक नैसर्गिक आणि सेंद्रिय पेय असल्याने काही अपवाद वगळता याचे भरपूर फायदे आपल्या शरिराला मिळतात. सध्या उन्हाळा सुरु असल्यामुळे या उसाच्या रसाला दिवसेंदिवस मागणी वाढत आहे.अकलूज येथील विजय चौकातील महादेव मंदिर समोर असलेल्या प्रफुल्ल शिंदे यांच्या कमलाई रसवंती गृह येथील 86032वाणाच्या सेंद्रिय रसाला देखील वाढती मागणी असून, दिवसेंदिवस ग्राहकांची मागणी वाढत आहे. हा रस बर्फविरहित असून, प्रति ग्लास 10₹प्रमाणे विक्री करण्यात येते. तसेच एक लिटर रस देखील अवघ्या 50₹मध्ये उपलब्ध असून, पार्सल सुविधा देखील उपलब्ध आहे. त्यामुळे येथील रसाला वाढती मागणी आहे.यासंदर्भात अधीक माहिती देताना प्रफुल्ल शंकरराव शिंदे यांनी सांगितले की,साधारणत: ऊस हा १० व्या महिन्यानंतर खाण्यास योग्य होतो. तर १० ते १५ महीन्यापर्यंत तो खाण्यास आरोग्याला सकस ठरतो. ऊसाचा बुडका किंवा सर्वात खालील भाग हा अत्यंत खुप गोडसर असतो. ऊस चावुन खाल्ल्याने ऊस हा कफवर्धक, बलवर्धक व वात व पित्तदोष दूर करतो. ऊसाच्या रसातील पोटॅशिअममुळे  मुळे पचन शक्ती सुधारते. यामुळे शरिरातील विषारी द्रव्ये बाहेर फेकली जाऊन एक नैसर्गिक विषनाशक म्हणून काम करते.डिसेंबर ते फेबृवारी या हिवाळ्याच्या कालखंडात हे पिक येत असल्याने ऊसाचा रस अत्यंत लाभदायी ठरतो. ग्लूकोज आणि इतर इलेक्ट्रोलाइट्स यामुळे उसाचा रस एक उत्तम एनर्जी ड्रिंक बनते. यामुळे उन्हाळ्यात ऊर्जेशिवाय शरीराला शांत आणि थंड  ठेवण्यास देखील मदत मिळते. ऊसाचा रस हा डिहायड्रेशन कमी करून आपल्या शरिरातील पाण्याच्या पातळीचा समतोल राखतो.या रसाच्या सेवनाने त्वचा तजेलदार आणि चमकदार राहते. निरोगी राहते. त्यातील अल्फा हाइड्रोक्सी एसिड आणि ग्लायकोलिक ऍसिडमुळे ऊस त्वचेसाठी एक वरदान ठरते.  यामुळे चेहऱ्यावरिल पुरळ दूर होतात त्याशिवाय   चेहर्‍यावरचे  डागसुध्दा नष्ट होतात. ऊसरसाच्या कायम सेवनाने स्किन हायड्रेटेड राहते त्यामुळे आपण वयापेक्षा खुपच तरूण दिसतो.शरीरातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्यासाठी ऊसाचा रस अत्यंतिक महत्वाचा ठरतो. ग्लुकोजची पातळी नियंत्रित राहणे हे मधुमेही रुग्णासाठी खुपच फायदेशीर ठरते. ऊसाच्या रस हा फायबरने समृद्ध असल्याने पोट दीर्घकाळ भरून ठेऊन वजन कमी करण्यास मदत करते. हृदयविकारावर ऊसाचा रस अत्यंत ऊपयुक्त ठरतो.ऊसाचा रस हा मधूर, थंड आणि, स्निग्ध असल्याने विर्यवृद्धीसाठी अत्यंत गुणकारी ठरते.किडनीचे काम उत्तमरीत्या आणि सुरळीत  राहण्यासाठी प्रोटिनची आवश्यकता असते. उसाचा रस प्रोटिनने भरपूर असल्यामुळे  आपले मुत्रनिस्सारणाची कार्ये सुरळीत पार पडतात. उसाचा रस हा एक एंटीबायोटिक एजेंट असून एवढंच नव्हे तर युरीनमध्ये होणारी जळजळ देखील कमी करतो.डायबिटीजच्या रुग्णांसाठी योग्य प्रमाणात उसाचा रस पिणे हे फायदेशीर ठरू शकते कारण यात ग्लूकोज जरी असला तरी काही प्रमाणात ग्लाइसेमिक इंडेक्ससुद्धा असतो. उसाचा रस एंटीऑक्सीडेंटने भरपूर असल्याने शरीरामध्ये वाढणाऱ्या विघातक शक्तिंविरूद्ध लढण्यास मदत करतो. रसामध्ये असणाऱ्या फ्लेवोन   हा घटक कँसरच्या कोशिकांचा प्रसार थोपवतो.ऊस चाऊन खाल्याने तोंडातील दुर्गंधीपासून मुक्ती मिळते तसेच मिनरल्स, पोटॅशियम आणि अल्केलाइन असल्यामुळे उसाच्या रस एंटीबॅक्टीरियल म्हणून काम करतो.यामुळे दातांना इन्फेक्शनपासून बचाव आणि ते निरोगी राहण्यास मदत मिळते.चला तर मग आजच कमलाई रसवंती गृह ला भेट देऊन स्वच्छ, ताजा, थंडगार आणि सेंद्रिय उसा पासून बर्फविरहित रसाचा स्वाद घेऊयात.अधीक माहितीसाठी( 96070 60708-प्रफुल्ल शिंदे )या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भीमरत्न सन्मान पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न.*

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भीमरत्न सन्मान पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न.*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In