छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त इस्लामपूर मध्ये मानवंदना.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन श्री हनुमंत काळे जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी माजी तंटामुक्ती अध्यक्ष हनुमंत पवार, माजी सरपंच शिवाजी बर्वे, बाजार समितीचे शिवप्रेमी धनंजय देशमुख,महादेव पवार युवक नेते, शिवाजी पवार चेअरमन, अविनाश पवार मार्गदर्शक, सोमनाथ पवार युवक नेते, दिग्विजय देशमुख जिल्हा सहसंयोजक अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विनोद पाटील, सतीश पवार, लक्ष्मणं शिंदे, संजय पवार,अमित माने, सोमनाथ पवार, सचिन पवार, कृष्णा देशमुख, एकनाथ सुतार, दत्ता पाटील, धनाजी जाधव सर, श्रीकांत पवार, धनाजी पवार, मंगेश सावंत, सौरभ देशमुख, उमेश धाईंजे,अनिकेत नलावडे, मोहम्मद मुलानी,भैय्या होनमाने, भैय्या मिसाळ, इतर ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, त्यावेळी शिवप्रेमी सोमनाथ पवार यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला.






