• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीजोत्पादक सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी शिवाजी देशमुखव्हाईस चेअरमन पदी सुजित तरंगे

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
March 28, 2023
in आपले शहर
0
रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीजोत्पादक सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी शिवाजी देशमुखव्हाईस चेअरमन पदी सुजित तरंगे
0
SHARES
130
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीजोत्पादक सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी शिवाजी देशमुखव्हाईस चेअरमन पदी सुजित तरंगे

अकलूज/प्रतिनिधी ;

कृषी क्षेत्रातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या अकलूज येथील रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीजोत्पादक सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी शिवाजी कल्याणराव देशमुख तर व्हॉइस चेअरमन पदी सुजित शांतीलाल तरंगे यांची बिनविरोध निवड झाली आहे.राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व राजसिंह मोहिते पाटील हे संस्थापक असणाऱ्या रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीजोत्पादक सहकारी संस्थेची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली यामध्ये संचालक मंडळ बिनविरोध झाल्यानंतर चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक पार पडली यामध्ये चेअरमन पदासाठी शिवाजी देशमुख तर व्हाईस चेअरमन पदासाठी सुजित तरंगे यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी जी बी जाधव यांनी बिनविरोध घोषित केले.संस्थेचे मार्गदर्शक माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,राजसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील,संचालक धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने कृषी क्षेत्रासाठी भरीव योगदान दिले आहे. चाळणी युनिट, बीजोत्पादन कार्यक्रम, प्रोसेसिंग युनिट, आडत विभाग,चारा बियाणे विक्री, औषधे व बियाणे विक्री विभाग आदी कामकाज या संस्थेच्या माध्यमातून केले जाते.यावेळी शितलदेवी धैर्यशील मोहिते पाटील, संभाजी विश्वासराव कदम, संदीप सुरेश घाडगे, आनंद भिकलिंग तोडकरी, दत्तात्रय भिमराव मुंडफणे, पुष्पलता दिलीप पाटील, सागर सावता यादव, महादेव मुरलीधर साबळे आदि नूतन संचालक मान्यवर उपस्थित होते.निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी मॅनेजर दिलीप शिरसट व कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी नूतन चेअरमन,व्हाईस चेअरमन यांचा यथोचीत सन्मान करण्यात आला तर उज्वलाताई हनुमंत सरगर यांची कचरेवाडीच्या सरपंच पदी निवड झाल्याबद्दल, रत्नमाला सुजीत तरंगे यांना महाराष्ट्र शासनाचा पुणे विभागीय द्वीतीय वनश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल व शोभाताई वाघमोडे यांची एजेएफसी या पत्रकार संघटनेच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. निवडणूक प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

कोट“

शेतकऱ्यांना बिजोत्पादन कार्यक्रमाची माहिती देणे व राबविणेसाठी प्रवृत्त करणे,बिजोत्पादन कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणे,शेतकऱ्यांना बियाण्यांची अनुवंषीकता , भौतिक गुणवत्ता टिकविणेसाठी व त्यापासून होणाऱ्या फायद्याबाबत मार्गदर्शन करणे,शेतकऱ्यांसाठी दर्जेदार बियाणे तयार करून देणे,शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न देणारे नविन सुधारीत तसेच संकरीत वाण उपलब्ध करून देणेसाठी प्रयत्न करणे,दूध उत्पादक शेतकऱ्यांना कमी कालावधीमध्ये अधिक चारा देणाऱ्या वाणाच्या बियाणाचे उत्पादन करणे , बियाणे उपलब्ध करुन देणे व मार्गदर्शन करणे,शेतकऱ्यांनी शेतामध्ये उत्पादीत केलेल्या मालाला चांगला बाजारभाव मिळवून देणेसाठी प्रयत्न करणे,शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या फळे व भाजीपाला विक्रीसाठी वेगवेगळी बाजारपेठ उपलब्ध करून देणे,शेतकऱ्यांच्या पिक संरक्षणासाठी किटकनाशके , बुरशी नाशके , तणनाशके उपलब्ध करुन देणे आदी उद्देशाने संस्थेचे कार्य सातत्याने सुरू असते

.”- धैर्यशील मोहिते पाटील मार्गदर्शक संचालक, रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बिजोत्पादक सहकारी संस्था,अकलूज

कोट

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, राजसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी जास्तीत जास्त उत्तम बियाणे व शेती औषधे,जातिवंत कलमी रोपे, शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन व इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील

.- शिवाजी देशमुखनूतन चेअरमन, रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीजोत्पादक सहकारी संस्था

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
शिक्षण प्रसारक मंडळ चे अध्यक्ष संग्रामसिंह (अण्णासाहेब )जयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते सुवर्णपदक विजेता ऋषिकेश भाकरे याचा सन्मान.

शिक्षण प्रसारक मंडळ चे अध्यक्ष संग्रामसिंह (अण्णासाहेब )जयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते सुवर्णपदक विजेता ऋषिकेश भाकरे याचा सन्मान.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In