• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

कै .डॉ.नंदकुमार देवडीकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून व वर्ल्ड किडनी डे निमित्त अकलूज परिसरातील सर्व पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
March 6, 2023
in आपले शहर
0
कै .डॉ.नंदकुमार देवडीकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून व वर्ल्ड किडनी डे निमित्त अकलूज परिसरातील सर्व पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
0
SHARES
122
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*डॉ देवरुपी माणसाला पत्रकारांच्या आरोग्याची काळजी*डॉ.श्रीकांत देवडीकर यांनी केले पत्रकारांसाठी तपासणी शिबिराचे आयोजन

अकलूज:

अखंड आयुष्य अकलूजच्या वैद्यकीय क्षेत्रावर आधीराज्य गाजवणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व कै.डॉ.नंदकुमार देवडीकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून व वर्ल्ड किडनी डे निमित्त अकलूज परिसरातील सर्व पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेत मोफत किडनी तपासणी शिबिराचे आयोजन ९ मार्च रोजी सकाळी ९ वाजता डॉ. देवडीकर हॉस्पिटल मध्ये करण्यात आले असल्याची माहिती सुप्रसिद्ध किडनी तज्ञ डॉ.श्रीकांत देवडीकर यांनी दिली. सुख संसाराचा त्याग करून समाजाच्या हितासाठी, त्यांच्या समस्या शासन दरबारी पोहचवण्यासाठी आहोरात्र कष्ट घेणारे पत्रकार बांधव यांच्या आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनला आहे.वेगवान आयुष्यात आणि धकाधकीच्या वातावरणात बातमीसाठी सदैव तत्पर राहणे ,जाहिरात मिळवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष तर जाहिरात मध्ये आढळणाऱ्या तफावत व विषमतेला तोंड देत आहोरात्र बातमीला चालना देऊन माणुसकीच्या शत्रू संगे लढणारी लेखणी झुंजार अशीच असते.काही पत्रकार सोडले तर काहींच्या आयुष्यात ओढाळलेले आर्थिक आरिष्ट हे परिस्थिती आणि मनस्थिती खालावत आहे. यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याशिवाय पर्याय जरी राहत नसला तरी डॉक्टर देव माणसाच्या नजरेतून या गोष्टी सुटत नाहीत. अतुट आत्मविश्वासाच्या बळावर किडनी विकाराने ग्रस्त आणि त्रस्त झालेल्या रुग्णांना यमसदनातून सुखरूप घरी पोहचवून वैद्यकीय क्षेत्रात अफाट आविष्कार घडवणारे अकलूज येथील डॉ. श्रीकांत देवडीकर हे पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेत असल्याचे दिसत आहे.डॉ. देवडीकर यांचे कोरोना काळातील काम अविस्मरणीय आहेच परंतु किडनीचे विकाराने त्रस्त झालेल्या रुग्णांना नवे जीवन देण्याचे महान कार्य त्यांनी करून दाखविले आहेत व दाखवत आहेत. याचमुळे त्यांच्या कर्तुत्वाचा ठसा वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रचंड मोठा उमटला आहे. पैसा मिळविण्यासाठी नाही तर जीव वाचवण्यासाठी झगडणारा देव रुपी डॉक्टर म्हणून श्रीकांत देवडीकर यांचेकडे पाहिले जाते.कारण त्यांच्या नावातच श्रीदेव दडला आहे.ते राबवत आसलेल्या प्रत्येक कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव  मध्ये इंटरनॅशनल फालमफोक  या चित्रपटाला एकूण 8 विभागात नामांकने जाहीर

डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव मध्ये इंटरनॅशनल फालमफोक या चित्रपटाला एकूण 8 विभागात नामांकने जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In