• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

शिवजयंती व समाजसेवक कै. निवृत्तीराव नामदेवराव गायकवाड यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर, मोफत औषधोपचार शिबिर व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न…

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
February 20, 2023
in आपले शहर
0
शिवजयंती व समाजसेवक कै. निवृत्तीराव नामदेवराव गायकवाड यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर, मोफत औषधोपचार शिबिर व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न…
0
SHARES
321
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शिवजयंती व समाजसेवक कै. निवृत्तीराव नामदेवराव गायकवाड यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर, मोफत औषधोपचार शिबिर व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न…

अकलूज..(प्रतिनिधी )19 फेब्रुवारी 2023 रोजी आनंदनगर अकलूज ता.माळशिरस येथे द्वारकाधीश सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत सर्वरोग निदान आरोग्य शिबिराचा 678 रुग्णांनी लाभ घेतला तर 92 रक्तदात्यांनी रक्तदान केले.शिबिराचे उद्घाटन सोलापूर जिल्हा परिषदेच्या मा.सदस्या कु. स्वरूपा राणी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे भाजपा किसान किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर,भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मुक्तार भाई कोरबु, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह सचिन शिंदे, भाजपा ओबीसी मोर्चाचे मा. जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वावरे ,भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.नागनाथ दगडे पाटील, अकलूजचे मा.सरपंच किशोरसिंह माने पाटील, प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. विक्रमसिंह मगर, भाजपा माळशिरस तालुका संघटन सचिव संजय देशमुख, मुख्यमंत्री सहायता कक्षाचे माळशिरस तालुका प्रमुख रणजित गायकवाड,हृदय रोग तज्ञ डॉ.श्रीकांत हेगडे , नेत्र तज्ञ डॉ.अप्पासाहेब टेळे , होमिओपॅथी तज्ञ डॉ.ज्ञानेश्वर पवार,डॉ.सपना गांधी, डॉ. संदिप महामुनी, डॉ. जयंत शिंदे, होमिओपॅथी संघटनेचे जिल्हा सदस्य डॉ. विठ्ठल कवितके,डॉ. शिवाजीराव काळे ,डॉ.योगेश घोगरे पाटील, डॉ.सुनिल गांधी,डॉ.अनिल बळते, निमाचे डॉ.तानाजीराव कदम, डॉ.शिरीष रणवरे ,डॉ. तात्यासाहेब माने ,डॉ. प्रशांत पाटील, डॉ. अनिस शेख,डॉ.भगवंत भोसले ,महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे सदस्य डॉ. बाळकृष्ण गायकवाड, डॉ.पांडुरंग गायकवाड, डॉ. मिनाक्षी गायकवाड, मिशन आयुर्वेदचे डॉ.हर्षवर्धन गायकवाड,डॉ.प्रदिप जगदाळे डॉ. पृथ्वीराज यादव, डॉ. बबन ताम्हाणे, डॉ. नितीन कुबेर, डॉ.विजयकुमार निलटे, डॉ.किशोर पिसाळ, डॉ. अक्षय वाईकर, ग्रामविकास अधिकारी नितीन शेलार, रोटरी क्लब सराठी डीलाईटच्या अध्यक्षा स्वाती चंकेश्वरा,अमोलिका जामदार, माळशिरस तालुका केमिस्ट असोसिएशनचे सचिव आप्पासो शेंडगे,सदस्य शंकर पवार, विजय जगताप, प्रदीप भोरे, बाळासो जाधव, रवि जगताप, अमरसिंह गायकवाड, गिरझनी ग्राम पंचायत सदस्य सचिन गायकवाड, राहुल गायकवाड, राकेश गायकवाड , नामदेवराव गायकवाड इ.उपस्थित होते.. प्रास्ताविकात द्वारकाधीश सेवाभावी संस्थेचे डॉ. बाळकृष्ण गायकवाड यांनी द्वारकाधीश सेवाभावी संस्थेने बावीस वर्षे अविरतपणे समाजाची सेवा केलेली असून यामध्ये मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन, रक्तदान शिबिरे ,कोरोना काळात गोरगरीब जनतेसाठी मोफत कोविड केअर सेंटर, गोरगरिबांना शिधावाटप, “मदत नव्हे…कर्तव्य “भावनेतून लागेल त्याला मदत आजपर्यंत सेवाभावी संस्थेच्या वतीने केली असून यापुढेही हे कार्य अविरतपणे चालू राहील असे सांगत आलेल्या सर्वांचे स्वागत केले..उद्घाटनपर भाषणात सोलापूर जिल्हा परिषदेच्या मा.सदस्या कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांनी बावीस वर्षे द्वारकाधीश सेवाभावी संस्थेने मोफत औषधोपचार शिबीराचे आयोजन करून द्वारकाधीश सेवाभावी संस्थेने खऱ्या अर्थाने समाजाची सेवा केलेली असून त्यांनी भविष्यात अशीच सेवा करावी असे सांगत फक्त जयंती किंवा पुण्यतिथी साजऱ्या न करता त्यांचे विचार अमलात आणण्याचे काम केले असल्याचे सांगितले. शिवव्याख्याते प्रा. विक्रमसिंह मगर यांनी छत्रपतींच्या शिवचरित्रानुसार जगले पाहिजे असे सांगत द्वारकाधीश सेवाभावी संस्था ही खरोखर शिवचरित्रानुसार काम करत असल्याचे सांगून त्यांनी केलेले उपक्रम हे खरोखरच कौतुकास्पद असून यातूनच खरोखर समाजाची सेवा घडत असल्याचे सांगितले.जयंतीनिमित्त शालेय क्रिडा स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा,हस्ता‌क्षर स्पर्धा यामध्ये जिल्हा परिषद शाळा,आनंदनगर व बोरावके वस्ती येथील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व शिवविचार पुस्तके देवून गौरविण्यात आले. आनंदनगर शाळेचे केंद्र प्रमूख संतोष कोले,जिल्हा परिषद शाळा, बोरावके वस्तीचे मुख्याध्यापक तात्याराम कुंभार यांना उत्कृष्ट मतदान केंद्र स्थरिय अधिकारी म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. तसेच शिक्षक श्रीमती संगीता देशमुख, प्रेमला कुंभार, रेश्मा अंधारे, रेखा कोळी, मल्लिकार्जुन गुमे, संगीत विशारद पाटे यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन आनंदनगरचे मा.उपसरपंच वसंतराव गायकवाड व मा. सरपंच वसंतराव जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी द्वारकाधीश सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष ऋषिकेश गायकवाड, आनंदनगर ग्रामपंचायत सदस्य प्रा.राजेंद्र जाधव, बाळकृष्ण काटकर, राजेंद्र सोनवणे, सतिश कुंभार, गोरख गवळी,मा.उपसरपंच बाळकृष्ण जरे, दादासाहेब जाधव,प्रा.अविनाश जाधव,प्रा. राजेंद्र जगदाळे,सागर जाधव ,संजय शिंदे, बाळासाहेब शिंदे, दिलीप यादव, अक्षय शेंडगे,दादासाहेब यादव,बाळकृष्ण डमरे,दिगांबरतात्या नायकुडे ,दादासाहेब कांबळे, विश्वनाथ निकम,रमजान मुलाणी,दिपक भांगे, चैतन्य यादव, गणेश यादव, पृथ्वीराज सोनवणे, उमेश चव्हाण, विष्णू गायकवाड,प्रशांत शेळमकर, उमेश जगदाळे,चांगदेव भांगे,आनंदनगर विकास सोसायटीचे संचालक आण्णासो कदम,डॉ.प्रफुल्ल गायकवाड , डॉ.धनाजी यादव, संतोष क्षिरसागर, जय गटकल, सौदागर काटकर, प्रवीण जगदाळे,अनिल कदम आणि पोलीस पाटील सुनिल म्हेत्रे यांनी प्रयत्न केले.यावेळी पत्रकार निनाद पाटील,संतोष भोसले,नितीन मगर,गणेश जाधव,उदय कदम,कृष्णा लावंड, नौशाद मुलाणी उपस्थीत होते.सूत्रसंचलन निलेश आडत तर आभार डॉ. हर्षवर्धन गायकवाड यांनी मानले..

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
श्रीमती वंचलाबाई बाबुराव सावंत यांचे वयाच्या 92व्या वर्षी निधन.

श्रीमती वंचलाबाई बाबुराव सावंत यांचे वयाच्या 92व्या वर्षी निधन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In