• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपला जिल्हा

शिवस्वराज्य युवा संघटनेच्या वतीने शिवस्वराज्य पंढरीरत्न पुरस्कार जाहीर

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
February 9, 2023
in आपला जिल्हा, आपले शहर
0
शिवस्वराज्य युवा संघटनेच्या वतीने शिवस्वराज्य पंढरीरत्न पुरस्कार जाहीर
0
SHARES
208
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*शिवस्वराज्य युवा संघटनेच्या वतीने शिवस्वराज्य पंढरीरत्न पुरस्कार जाहीर*

पंढरपूर प्रतिनिधी……*12फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते होणार गुणवंताचा गौरव**शिवस्वराज्य युवा संघटनेच्या वतीने देण्यात येणारे शिवस्वराज्य पंढरीरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले असून रविवार दिनांक12फेब्रुवारी रोजी ठिक 5:00वाजता येथील चैतन्य सभागृह नवीन पवनानगर, बिजलीनगर रस्ता चिंचवड,पुणे-33* येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लखुजीराजे जाधव व माँसाहेब जिजाऊ यांचे १४वे वंशज मा.राजे विजयसिंहराजे जाधव,तर प्रमुख पाहुणे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वय महेश डोंगरे-पाटील,पिंपरी चिंचवड काँग्रेस कामगार नेते कैलास (भाऊ)कदम,पि.चि.महापालिका नगरसेवक मोरेश्वर(भाऊ)भोंडवे,राहुल (भाऊ )भोसले पि.चि.महापालिका नगरसेवक,ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बापट साहेब,समाजसेवक संजय बाबा ननवरे,महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब कांबळे,पंढरपूर नगरपरिषद नगरसेवक सुनिल भाऊ डोंबे,पंढरपूर नगरपरिषद नगरसेवक महादेव धोत्रे,हे उपस्थित राहणार आहेत.या पुरस्कार सोहळ्यास विशेष प्रमुख अतिथी मनसेचे गटनेते दिलीप (बापू)धोत्रे, शिवसेना संपर्क प्रमुख महेश (नाना)साठे,पि.चि.महापालिका नगरसेविका शारदाताई सोनवणे (कोळी) युवानेते भरत (बापू) वाल्हेकर,मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अर्जुराव चव्हाण,भावी नगरसेवक संजय बंदपट्टे,युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शंकर सुरवसे, पंढरपूर,काँग्रेस कमिटी पंढरपूर तालुकाध्याक्ष हनुमंत मोरे,काँग्रेस कमिटी पंढरपूर शहराध्यक्ष अमर(भाऊ) सूर्यवंशी,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पंढरपूर तालुकाध्याक्ष सचिन पाटील,शिंदेगट पंढरपूर प्रमुख विश्वजीत (मुन्ना)भोसले,समाजसेवक नितीन (भाई) काळे,युवासेना पंढरपुर शहरप्रमुख श्रीनिवास उपळकर,सागर (भाऊ)लांगे,राष्ट्रीय समाज पक्ष पुणे जिल्हाध्यक्ष गणेश (भाऊ)खरात,पँथर आर्मी सेना पुणे जिल्हाउपाध्यक्ष सुभाष मस्के,नेहरूनगर युवानेते अशोक (मामा) बनसोडे,शिवनेरी प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष पिंटू (मामासाहेब)नाईक शिंदे,वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव,नगरसेवक डि.राज सर्वगोड,पिंपरी चिंचवड (Lcv DSE)वित्तक्षेत्र अधिकारी सुहास ताम्हाणे,आश्विनीताई भापकर, राष्ट्रवादी काँग्रेस महिला,मराठा समाज शहराध्यक्ष आकाश पवार, समाजसेविक दुर्गाताई माने,देवराज युवा मंच शाहाजी शिंदे,समाजसेवक सोपान (काकासाहेब )देशमुख, सामाजिक कार्यकर्ता शरद वाघमारे,उपस्थित राहणार आहेत.शिवस्वराज्य युवा संघटनेच्यावतीने शिवस्वराज्य पंढरीरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले असून त्याचे मानकरी पुढील प्रमाणे आहेत. 1)उत्कृष्ट संपादक पत्रकार मिर्झागालिब रज्जाक मुजावर मांजरी 2)उत्कृष्ट सिनेमा कलाकार दशरथ दिनकर पाचारणे वाघोली पुणे 3)उत्कृष्ट पोलिस प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत गोविंद गोसावी चिंचपूर इजदे 4)उत्कृष्ट शस्त्र व युद्धकला अभ्यासक रविंद्र भाऊसाहेब जगदाळे तळेगाव 5)उत्कृष्ट वकील अँड वैशालीताई चांदणे पर्वती पायथा पुणे 6)उत्कृष्ट शैक्षणिक शिक्षक प्रा.रामलिंग लक्ष्मण सावळजकर अकलूज7)उत्कृष्ट उद्योगजिका आशाताई राजेश इंगळे काळेवाडी 8)उत्कृष्ट डाॅ.वैद्यकीय आबासाहेब पांडूरंग रणदिवे 9)उत्कृष्ट सामाजिक प्रतिष्ठान शरदचंद्र बाजीराव आढाव राशीन 10)उत्कृष्ट सायकलिंग रंणीग अंजली अशोक रानवडे पिंपरी चिंचवड 11)उत्कृष्ट अंपगांसाठी कामगिरी सेवा चंपतराव विश्नंनाथराव डाकोरे नांदेड 12)उत्कृष्ट साहित्य लेखक मल्हारराव नाचण डोणगावकर छत्रपती संभाजी नगर 13)वारकरी संप्रदाय ह.भ.प.रामेश्वर महाराज जाधव परभणी14)उत्कृष्ट फोटोग्राफी बशीर मुन्ना शेख पंढरपूर 15)उत्कृष्ट निवेदक सूत्रसंचालक शीघ्र कवी अशोक दत्तात्रय गाडे नेवासा 16)जेष्ठ समाजसेवक यशवंत गंगाराम कन्हेरे पिंपरी चिंचवड आकुर्डी 17)उत्कृष्ट प्रगतीशील फळबाग शेतकरी संदिप सुभाष जाधव-पाटील गुरसाळे पंढरपूर यांना शिवस्वराज्य पंढरीरत्न विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे अशी माहीती शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे-पाटील,शिवस्वराज्य युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र किंटे,शिवस्वराज्य महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष मिराताई कोलटेके,विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष यश घरत,विद्यार्थी प्रदेश संघटक रूपेश जाधव,पंढरपूर शहराध्यक्ष किरण शिंदे,सांगली जिल्हाध्यक्ष मोहन बागल,सांगली जिल्हाउपाध्यक्ष विशाल पाटील, धाराशिव जिल्हाध्यक्षा राजकन्या जावळे पाटील,सांगली जिल्हाध्यक्षा सुजाता चव्हाण,सर्व पदाधिकारी यांनी दिली आहे….

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
दुर्लक्षित राहिलेले सिनेअभिनेते,जुन्या काळातील भारदस्त पैलवान श्री.विलास रकटे-पैलवान संग्राम कांबळे

दुर्लक्षित राहिलेले सिनेअभिनेते,जुन्या काळातील भारदस्त पैलवान श्री.विलास रकटे-पैलवान संग्राम कांबळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In