*सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या वतीने कु सृष्टी प्रफुल आंधळकर यांना सन्मानचिन्ह पत्र देऊन गौरव
राजस्थान राज्यातील बडागाव येथे आयोजित मिनी गोल्फ नॅशनल चॅम्पियन्स मॅचेस मध्ये गोल्ड मेडल व सिल्वर मेडल दोन्ही ही मेडल पटकावल्याने कु सृष्टी प्रफुल आंधळकर यांना राष्ट्रीय अध्यक्ष राजेंश कुंभारे व राष्ट्रीय उपाध्यक्ष तेजस परमार यांच्या मार्गदर्शनाखालील सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या वतीने सन्मानचिन्ह पत्र देऊन सन्मानित करण्यात आले व पुढील वाटचालीस कु सृष्टीला शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी उपस्थित सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे पश्चिम भारत अध्यक्ष अमोल बाळासाहेब माने, अकलूज शहर उपाध्यक्ष अभिषेक चाबुकस्वार संग्रामनगर विभाग अध्यक्ष रोहित टेके प्रफुल आंधळकर हेमंत कांबळे उपस्थित होते






