• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

नर्सरी व्यवसायांतील दीपस्तंभ….. कुबेर रेडे….!!!

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
January 14, 2023
in आपले शहर
0
नर्सरी व्यवसायांतील दीपस्तंभ….. कुबेर रेडे….!!!
0
SHARES
85
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नर्सरी व्यवसायांतील दीपस्तंभ….. कुबेर रेडे….!!!

माळशिरस तालुक्यातील मौजे महाळुंग येथील सुप्रसिद्ध कुबेर नर्सरीचे सर्वेसर्वा कुबेर महादेव रेडे यांनी आपल्या शेती व्यवसायामध्ये विविध प्रयोग करीत नवनव्या संकल्पना राबवीत शेतीला पूरक असा व्यवसाय सुरू करून शेतीमध्ये आमुलाग्र बदल घडवून आणले. आज त्यांची या क्षेत्रामध्ये यशस्वी घोडदौड सुरू आहे, त्यांनी आपल्या शेतीमध्ये कुबेर नर्सरीची निर्मिती करून या नर्सरीमध्ये सुरुवातीला भाजीपाला पिके व शेतीला पूरक अशी पिके घेण्यास सुरुवात केली. याबरोबर कोकोपीट प्रो स्ट्रेट प्लास्टिक ट्रे मध्ये कोबी, फ्लॉवर ,मिरची ,ढो मिरची, शेवगा, पपई, झेंडू, कलिंगड, खरबूज, काकडी अशी रोपवाटिका विकसित केली .याचबरोबर पाडेगाव संशोधन केंद्र व मांजरी ऊस संशोधन केंद्र येथील नव नवीन विकसित उसाच्या जातीचे बेणे आणून एक डोळा ऊस रोपवाटिका सुरू करून वाजवी किमतीत पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना रोपांची विक्री सुरू केली .कुबेर नर्सरी च्या माध्यमातून दर्जेदार रोपांची निर्मिती करून शेतकऱ्यांना पुरवण्यास त्यांनी सुरुवात केली. आणि त्यातूनच त्यांना भरघोस असा नफा भेटत गेल आणि शेतकऱ्यांच्या विश्वासाच्या जोरावरती त्यांनी डाळिंब चिकू याबरोबरच नारळ व विविध फळझाडांच्या रोपांची निर्मिती करून विक्रीस उपलब्ध करून दिली आज शेतकऱ्यांची विश्वासार्हता जपल्यामुळे त्यांच्या नर्सरीतील रोपांना अतिशय मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे .विविध प्रकारच्या फळझाडांसोबतच त्यांनी गुलाब व शोभिवंत फुलांच्या रोपांची निर्मिती करून उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांनाही मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. अतिशय नियोजनबद्ध अशी नर्सरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या नर्सरीमध्ये विविध प्रकारची फुलझाडे ,फळझाडे याबरोबरच शेतीला उपयोगी ठरणारी विविध प्रकारची रोपे या ठिकाणी स्वस्त व रास्त दरात भेटत आहे त्यामुळे कृषी क्षेत्रातील एक नावाजलेली नर्सरी नावा रूपास कुबेर नर्सरी या नावाने दमदार ओळख निर्माण झाली. या सर्वांची दखल घेऊन भारतीय समाज विकास संस्था मुंबई , येथे कृषी वैभव पुरस्कार तसेच 2006 आली प्राइडऑफ नेशन या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. याबरोबरच जिल्हा परिषद सोलापूर यांचा 2010 व11 चा शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाला याबरोबरच त्यांच्या कामाची दखल घेऊन कृषी विभाग महाराष्ट्र शासन कृषी विभाग 2011 12 चा कृषीनिष्ठ हा पुरस्कार देण्यात आला. कृषीनिष्ठ प्रचार व प्रसिद्धी बद्दल जि. प. सोलापूरचा कृषीनिष्ठ पत्रकारिता पुरस्कार मिळाला. तसेच कृषी तंत्रनिकेतन अकलूज यांचा उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार 2012 रोजी मिळाला. असे विविध पुरस्कार त्यांच्या यशाच्या शिरपेचात प्रकर्षाने मानाचा तुरा बनुन त्यांच्या यशोगाथेची उंची वाढवत गेले! त्यांची एक यशाची वेगळी ओळख निर्माण झाली. आज सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.✍🏻 विजय चव्हाण.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
शिक्षण व सहकारातून ग्रामीण समृद्धी करणारे स. म. शंकरराव मोहिते पाटील-प्रा. तात्यासाहेब शिवाजी काटकर,

शिक्षण व सहकारातून ग्रामीण समृद्धी करणारे स. म. शंकरराव मोहिते पाटील-प्रा. तात्यासाहेब शिवाजी काटकर,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In