*विजयवाडी च्या नूतन उपसरपंच पदी सौ.सरस्वती शिवाजी बंडगर यांची बिनविरोध निवड*
आज विजयवाडी येथे महाराष्ट्र राज्याचे मा.उपमुख्यमंत्री मा.श्री.विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन मा.जयसिंह मोहिते पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.मदनसिंह मोहिते पाटील,आ.रणजितसिंह मोहिते पाटील,आ.राम सातपुते, भाजपचे संघटन सरचिटणीस मा.धैर्यशील मोहिते पाटील, माळशिरस पंचायत समितीचे मा.उपसभापती मा.अर्जुनसिंह मोहिते पाटील,अकलूज ग्रामपंचायतचे मा.सरपंच मा.शिवतेजसिंह मोहिते पाटील,माळशिरस पंचायत समितीचे मा.सभापती सौ.वैष्णवीदेवी मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विजयवाडी गावच्या नुतन उपसरपंच पदी सौ.सरस्वती शिवाजी बंडगर यांची बिनविरोध निवड करण्यात आली,निवडणूक प्रक्रिया विजयवाडी चे सरपंच श्री.उमेश भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली,निवडणूक अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी मुंडफने साहेब यांनी कामकाज पाहिले, यावेळी विजयवाडी चे मा.उपसरपंच शंकर वाघमोडे, ग्रामसेवक साठे मॅडम,ग्रामपंचायत सदस्य श्री.आप्पासाहेब इंगळे,श्री.रवींद्र इंगळे,ग्रामपंचायत सदस्या सौ.सोनाबाई शिंदे ,मा.सरपंच दत्तात्रय इंगळे,जेष्ठ नेते मा.बाळासाहेब इंगळे,संजय इंगळे, हरिचंद्र बंडगर,उमेश इंगळे,गौतम कांबळे,शिवाजी बंडगर,हणुमंत पवार,आशोक शिंदे,मल्हार(दादा) डोंबाळे,अल्ताफ शेख,गणेश इंगळे,शुभम इंगळे, अमृत बंडगर,शुभम बंडगर,ग्रामपंचायत कर्मचारी दिपक इंगळे,बाळु लोखंडे,व ग्रामस्थ उपस्थित होते








