शेसाबाई विश्वनाथ लांडगे (वय -68)यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
अकलूज (प्रतिनिधी )नातेपुते येथील शेसाबाई विश्वनाथ लांडगे (वय -68)यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.त्या अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.






