अकलूज (प्रतिनिधी )अकलुज येथील सदुभाऊ चौकातील संग्रामसिंह मोहिते पाटील मित्र मंडळ रिक्षा स्टॉप चे उदघाट्न प्रताप क्रिडा मंडळाच्या अध्यक्षा व जि.प.सदस्या मा.स्वरुपाराणी( दिदिसाहेब) मोहिते पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी रिक्षासंघटनेचे अध्यक्ष शब्बीर शेख. उपाध्यक्ष सुरज गायकवाड ,विनोद भाऊ कोळी ,सोमनाथ बिराजदार , सलीम शेख व इतर सदस्य व सर्व रिक्षाचालक उपस्थित होते. सोमनाथ बिराजदार यांनी स्वरुपाराणी मोहिते पाटील यांचा फेटा देऊन सन्मान केला.








