शौकत बागवान( बावीकर) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
अकलूज —(प्रतिनिधी)अकलूज येथील फ्रुट विक्रेते शौकत गुलाब बागवान( बावीकर) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने पुणे येथील हॉस्पिटलमध्ये निधन झाले मृत्यू समयी ते 62 वर्षाचे होते त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले, एक मुलगी ,सुना नातवंडे असा परिवार असून अकलूज येथील दफन भूमी मध्ये त्यांचा दफन विधी करण्यात आला






