**श्री विश्वकर्मा युवक संघटनेतर्फे (श्री दुर्गा मंदीर =लोहार गल्ली-अकलुज येथे****श्री विश्वकर्मा पुजन दिनानिमित्त श्री विश्वकर्मा प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली ****अध्यक्ष.मा.पै.यशवंत (आबा) कळसाईत व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकलूज शहर अध्यक्ष =मा.सुरेश (भाऊ) गंभीरे यांच्या हस्ते पुजन व आरती करण्यात आली****यावेळी=समाजसेवक-सिद्धार्थ गायकवाड, मा.अंकुश थोरात, मा.संतोष यादव ,मा.गोरख थोरात, मा.कुंदन खंडागळे, मा.मकरंद पालखे आदि उपस्थित होते






