आनंदनगर येथील रुक्मिणी नारायण सूर्यवंशी यांचे दुःखद निधन.तानाजी सूर्यवंशी यांना मातृशोक
अकलूज(प्रतिनिधी) आनंदनगर(पार्वतीनगर )-अकलूज येथील रुक्मिणी नारायण सूर्यवंशी (वय -70वर्षे )यांचे 10सप्टेंबर रोजी दुःखद निधन झाले.त्यांचे पाठीमागे एक मुलगा, एक सून, नातू असा परिवार आहे.त्या अत्यंत मनमिळाऊ व धार्मिक स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.आनंदनगर येथील सामाजिक कार्यकर्ते तानाजी सूर्यवंशी यांच्या त्या मातोश्री होत्या.






