• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

महर्षि राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत जानकर,गायकवाड,जाधव,टेकाडे, पाटील,भोसले प्रथम.*

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
September 12, 2022
in आपले शहर
0
महर्षि राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत जानकर,गायकवाड,जाधव,टेकाडे, पाटील,भोसले प्रथम.*
0
SHARES
224
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*महर्षि राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत जानकर,गायकवाड,जाधव,टेकाडे, पाटील,भोसले प्रथम.*

संग्रामनगर दि.१२ (केदार लोहकरे याजकडून)महर्षि राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत शालेय गट १ मध्ये स्नेहल जानकर(सांगोला), सायली जाधव(निमगाव),राजनंदिनी गायकवाड(अकलूज),शालेय गट २ मध्ये पृथ्वीराज जाधव (भाळवणी),आदित्य टेकाडे(बीड) यांनी तर खुल्या गटात संकेत पाटील(पुणे) व उदयनराजे भोसले(मंगळवेढा) यांनी विभागून प्रथम क्रमांक पटकाविला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर संलग्नित शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालयात दरवर्षी राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.यावर्षी या स्पर्धेचे ७ वे वर्ष होते.या स्पर्धेचे उद्घाटन सिने अभिनेते अजय तपकिरे यांच्या हस्ते करण्यात आले.या स्पर्धेत शालेय व खुला अशा २ गटात २१० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे शालेय गट क्रमांक १ इयत्ता १ ली ते ७ वी मराठी माध्यममध्ये प्रथम क्रमांक स्नेहल जानकर (सांगोला) प्रथम क्रमांक ,सायली जाधव(निमगाव),व्दितीय क्रमांक : मल्तशा तांबोळी (शंकरनगर),वसुंधरा गुरव (उस्मानाबाद),तृतीय क्रमांक : शिवेंद्रराजे भोसले (मंगळवेढा), श्रृती भोसले (शंकरनगर) व साई भोसले बेंबळे,स्वराला मोरे(अकलूज)यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला. इंग्रजी माध्यममध्ये प्रथम क्रमांक राजनंदिनी गायकवाड(अकलूज) व द्वितीय क्रमांक राजइंदिरा मोहिते पाटील,(अकलूज)यांनी पटकाविला.शालेय गट क्रमांक २ इयत्ता ८ वी ते १० वी मध्ये प्रथम क्रमांक:पृथ्वीराज जाधव (भाळवणी),अदित्य टेकाडे बीड(व्दितीय क्रमांक) व श्रावीका जाधव (बार्शी),स्नेहल वाळेकर (अकलूज) तृतीय क्रमांक ॠतुजा पाटील(वाटेगाव),गौरी कौलगे (पिराची कुरोली) तर उन्नती नलावडे (वडूज) हिने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला.गट क्रमांक ३ खुला गटामध्ये प्रथम क्रमांक संकेत पाटील(पुणे),उदयनराजे भोसले (मंगळवेढा),व्दितीय क्रमांक प्रसाद लोखंडे वडगाव,तेजस पाटील (पुणे), तृतीय क्रमांक शुभदा बनवले (आळंदी),विश्वतेज जाधव (भाळवणी) तर रोहन चव्हाण (बीड), सागर मइपेली (सोलापूर)यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला. शालेय स्पर्धकांना अनुक्रमे रूपये २५००,२०००,१५०० तर खुल्या गटातील स्पर्धकांना अनुक्रमे रूपये ५०००,४००० व ३००० अशी पारितोषिके, सन्मानचिन्हे व प्रमाणपत्र देण्यात आली. ही स्पर्धा यशस्वी करणेसाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली प्र.प्राचार्य डॉ.दत्तात्रय बागडे,IQAC समन्वयक डॉ.हनुमंत आवताडे,स्पर्धा प्रमुख डॉ.विश्वनाथ आवड,समन्वयक डॉ.अपर्णा कुचेकर, डॉ.चंकेश्वर लोंढे,प्रा.दत्तात्रय मगर,डॉ.आण्णासाहेब नलावडे,प्रा.सज्जन पवार,प्रा.स्मिता पाटील,प्रा.अनिल पराडे,प्रा.विनायक माने,कार्यालयीन अधीक्षक युवराज मालुसरे याचेंसह सांस्कृतिक विभागातील विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले. या स्पर्धेकरिता डॉ.जनार्दन परकाळे,प्रा.अक्षय लावंड,प्रा.रविंद्र नागटिळक,डॉ.विशाल साळुंखे,प्रा.रोहित देशमुख,प्रा.नानासाहेब गव्हाणे,प्रा.समाधान काळे यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
महाराष्ट्र कुस्ती संघात ताराराणीची “रोशनी”*

महाराष्ट्र कुस्ती संघात ताराराणीची "रोशनी"*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In