• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

मॉडेल विविधांगी प्रशालेतील बाल गणेशांनी लुटला शाडूमाती पासून गणपती बनविण्याचा आनंद – रोटरी क्लब अकलूजचा उपक्रम

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
August 27, 2022
in आपले शहर
0
मॉडेल विविधांगी प्रशालेतील बाल गणेशांनी लुटला शाडूमाती पासून गणपती बनविण्याचा आनंद – रोटरी क्लब अकलूजचा उपक्रम
0
SHARES
138
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मॉडेल विविधांगी प्रशालेतील बाल गणेशांनी लुटला शाडूमाती पासून गणपती बनविण्याचा आनंद – रोटरी क्लब अकलूजचा उपक्रम

अकलूज (प्रतिनिधी) : रोटरी क्लब अकलूज वतीने दि मॉडेल विविधांगी प्रशाला, माळीनगर येथे पर्यावरण पूरक अशा शाडू माती पासून गणपती बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या शाळेतील कलाशिक्षक संजय पवार सर यांनी २४० विद्यार्थ्यांना इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण देताना पवार सर यांनी माती पाण्यात कशी भिजवावी, किती प्रमाणात भिजवावी हे तपासून ते गणपतीच्या आसनापासून ते मुकुटापर्यंत प्रत्येक भागाचे मातीचे गोळे बनवून त्यास कशा पद्धतीने आकार द्यावा व मधून मधून सुक्या मातीचा आधार कसा घ्यावा याची प्रात्यक्षिकासह माहिती दिली. याचा आधार घेत विद्यार्थ्यांनी सुध्दा त्यांची स्वतःची कल्पकता वापरत वेगवेगळ्या आकर्षक गणेश मूर्ती बनवल्या. रोटरीचे अध्यक्ष विधीतज्ञ दीपक फडे यांनी विद्यार्थ्याच्या या कल्पकतेचे कौतुक करत उपस्थितांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.प्रारंभी या कार्यशाळेचे उद्घाटन मॉडेल विविध प्रशाला चे सचिव विधीतज्ञ सचिन बधे यांचे हस्ते व संचालक अनिल रासकर कल्पेश पांढरे यांच्या उपस्थितीत झाले.या प्रसंगी बोलताना सचिव सचिन बधे यांनी सांगितले कि, प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेल्या गणपती मूर्तींचे लवकर विघटन होत नाही, त्यांची विटंबना होवू शकते. या मूर्ती ज्या तलावात, नद्यांमध्ये विसर्जित केल्या जातात, तेथील पाणी प्रदूषित होते व याचा परिणाम निसर्गावर तथा मनुष्य प्राणीमात्रांच्या आरोग्यावर विपरीत होतो त्यामुळे या बाबी टाळून पर्यावरण पूरक अशा गणपती मुर्तींचे गणेशोत्सवात पूजन होणे हे पर्यावरणाचा ऱ्हास न होण्याच्या दृष्टीने व मनुष्य प्राण्यांचे आरोग्य जपण्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे. या दृष्टीनेच ही कार्यशाळा रोटरी क्लब अकलूजच्या सहकार्याने आयोजित करण्यामागचा हेतू असल्याचे सांगितले.कार्यशाळेतील सहभागी विद्यार्थ्यांचा मूर्ती बनवताना चा आणि स्वतः बनवलेली मुर्ती सर्वांना दाखवतानाचा आनंद चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. या कार्यशाळेत पालक, शिक्षक वृंद, रोटरी सदस्यांनी सुद्धा सहभाग घेत मूर्ती बनवण्याचा आनंद लुटला. मुलांनी सुद्धा कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल आयोजकांना तसेच प्रशिक्षक संजय पवार सर यांना धन्यवाद दिले.या कार्यशाळा प्रसंगी रोटरी सदस्य डॉ.बाहुबली दोशी, गोमटेश दोशी, अजिंक्य जाधव तसेच या शाळेचे संचालक उपस्थित होते.ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्रकल्प संचालक रो.कल्पेश पांढरे, रो.पृथ्वीराज भोंगळे व प्रकल्प प्रमुख रो.स्वप्निल शहा यांनी विशेष परिश्रम घेतले तर आभार सचिव रो.केतन बोरावके यांनी मानले.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
गाय व बैलाचा विवाह लावून साजरा केला अनोखा बैल पोळा सण….!*

गाय व बैलाचा विवाह लावून साजरा केला अनोखा बैल पोळा सण....!*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In