*”अमृत महोत्सव देशाचा* *”गौरव ज्येष्ठांचा*
भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्षे २०२२ अकलूज मध्ये ७५ ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करुन साजरा भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव समीती अकलूज यांच्या मार्गदर्शना खालीबुथ क्रं. २५२ व २५३ मधिल सर्व कार्यकर्ते व युवक मित्राच्या वतिन भारत स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव २०२२ निमित्तानं विकासनगर, लक्ष्मीनगर, मटन मार्केट, नायर झोपडपट्टी,नागोबा कट्टा, जुना बाजार स्थळ येथिल जेष्ठ नागरिकांना सन्मान चिन्ह देऊन त्यांनी त्याच्या कार्याला वयाची ७५ वर्षे पुर्ण केल्याबद्दल त्याचा गौरव सन्मान करण्यात आलाया वेळी अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच युवा नेते मा.शिवतेजसिंह मोहिते पाटील साहेब व मा.सरपंच किशोरसिंह माने पाटील उपस्थित होते या वेळी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ७५ वर्षे पुर्ण केलेल्या ७५ जेष्ठ नागरिकांचा सन्मान शाल श्रीफळ प्रमाण पत्र मानाचे चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.यावेळी उपस्थित मा.श्री. शिवतेजसिंह मोहिते पाटील मा.श्री. किशोरसिंह माने-पाटील यांनी मार्गदर्शन केले व स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमा मध्ये महेश सुर्यवंशी यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर प्रास्ताविक रणजीत भोसले यांनी केले तर आभार येडबा थोरात यांनी मानले तर सुत्रसंचलन किसन भोसले यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमुख कार्यकर्ते मा.श्री.लालासाहेब अडगळे मा. श्री.हीदायत सय्यद, मा.श्री.अनिल माने, आमोल राजगे, मा.श्री.क्रांतीलाल ढावरे. श्री.किरण भोसले, अक्षय वाईकर, दत्ता थोरात, बाळासाहेब खिलारे, बाबूराव खंडागळे, मा. श्री. शंकर साठे, श्री. बाळासाहेब कांबळे, मछिंद्र मस्के, नवनाथ वायदंडे,नाना अडगळे,बिरु पवार, व बुथ क्रमांक २५२ व २५३ च्या सर्व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले

















