• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home राजकारण

माढा विधानसभा मतदारसंघात भाजपची बुथ रचना सक्षम करा.-धैर्यशील मोहिते पाटील….

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
August 5, 2022
in राजकारण
0
माढा विधानसभा मतदारसंघात भाजपची बुथ रचना सक्षम करा.-धैर्यशील मोहिते पाटील….
0
SHARES
459
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*माढा विधानसभा मतदारसंघात भाजपची बुथ रचना सक्षम करा… धैर्यशील मोहिते पाटील….

दि. 04/08/2023 रोजी कुर्डूवाडी येथे माढा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस व माढा लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली यावेळी मंडल अध्यक्ष योगेश बाबाराजे बोबडे , भाजप नेते भारतनाना पाटील, युवा मोर्चा चे तालुका अध्यक्ष उमेश पाटील, तालुका संघटन सरचिटणीस जयसिंग ढवळे, व्यापारी आघाडीचे सुभाष शहा उपस्थित होते.यावेळी बोलताना सोलापूर जिल्हा संघटक सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून माढा लोकसभा व माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये बूथ सशक्तीकरण अभियान संपूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण ताकतनीशी राबविण्यात यावे ज्या बुधवर आपल्याला मतदान कमी झाले आहे ते का व त्याची कारणे शोधून त्या बुथवर काम करायचे आहे. 2024 च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा खासदार मोठ्या मताधिक्याने निवडून येण्यासाठी व विधानसभेला भाजपचा झेंडा फडकण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे अशा सूचना देण्यात आल्या. यावेळी माढा लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे यांनी विस्तृतपणे बूथ सशक्तिकरण अभियान काय आहे याची माहिती दिली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या संकल्पनेतून संपूर्ण भारतामध्ये हे बुथ अभियान राबविले जात आहे ज्या संयोजकांना बुथ दिले आहेत त्यांनी प्रवास करून त्या गावातील प्रमुख पदाधिकारी, प्रमुख नेते, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख यांच्याशी बैठक करून त्या गावातील संपूर्ण माहिती घेऊन प्रत्येक घरामध्ये जाऊन भारतीय जनता पक्षाने केलेले काम केंद्र व राज्य सरकारने ज्या योजना राबवल्या आहेत तसेच मतदार संघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या कामाची संपूर्ण माहिती घरोघरी जाऊन द्यावी तसेच केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थींच्या भेटी घेऊन त्यांना पक्षाशी कशा पद्धतीने जोडता येईल त्या पद्धतीने प्रयत्न करावा तसेच बुथ अध्यक्ष यांना मेरा बुथ सबसे मजबूत हर बुथ भाजप युक्त चा नारा देत भारतीय जनता पक्षाची ताकद माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये ताकतीने वाढवण्याची विनंती केली. यावेळी मंडलाध्यक्ष योगेश बाबाराजे बोबडे यांनी हर घर तिरंगा योजने संदर्भात माहिती देऊन माढा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक घरातील लोकांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा भारताच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये तसेच ज्यांनी देशासाठी बलिदान दिले त्यांचेही स्मरण यानिमित्त व्हावे असे आव्हान केले. यावेळी विस्तारक शरद झेंडे, तालुका सरचिटणीस दत्तात्रय मोरे, जयसिंग आप्पा ढवळे, महिला आघाडीच्या अध्यक्षा संध्या कुंभेजकर ओबीसी तालुकाध्यक्ष निवृत्ती तांबवे, युवा मोर्चा सरचिटणीस गिरीश ताबे व सर्व तालुका पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक दत्तात्रेय मोरे यांनी केले तर आभार युवा मोर्चाचे अध्यक्ष उमेश पाटील यांनी मानले.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बैठका                                                     अकलूज, करमाळा व टेंभुर्णी येथे मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद
राजकारण

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बैठका अकलूज, करमाळा व टेंभुर्णी येथे मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद

October 12, 2026
पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत कोण मारणार बाजी? महायुतीतील बंडखोरीने वाढवली रंगत!
राजकारण

पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत कोण मारणार बाजी? महायुतीतील बंडखोरीने वाढवली रंगत!

October 7, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील
राजकारण

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील

June 15, 2026
सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष
राजकारण

सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष

June 14, 2026
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश*  *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन;               केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*
राजकारण

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश* *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*

May 15, 2026
लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील*                                                                         ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा
राजकारण

लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील* ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा

April 13, 2026
Next Post
राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका स्थगित*

राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका स्थगित*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In