अकलूज येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त अकलूज शहर भाजपच्या वतीने ११गरजू कुटुंबांना घरावरील पत्र्यांचे वाटप
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त अकलूज शहर भाजपच्या वतीने ११गरजू कुटुंबांनाअकलूज येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त अकलूज शहर भाजपच्या वतीने ११गरजू कुटुंबांना घरावरील पत्र्यांचे वाटप घरावरील पत्र्यांचे वाटप रामायण चौक येथे करण्यात आले. याप्रसंगी अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच किशोरसिंह माने -पाटील .अकलूज चे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते -पाटील. सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मुख्तार भाई कोरबू.भाजप सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सोपान काका नानवर. सोलापूर जिल्हा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर,ओबीसी मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वावरे .अकलूज भाजपाचे शहराध्यक्ष महादेव कावळे . सचिन शिंदे.डॉक्टर निलेश ननवरे .आदी मान्यवर उपस्थित होते.












