फुलाबाई माने यांचे दुःखद निधन.
संग्रामनगर दि.२८ (प्रतिनिधी)
अकलूज येथील फुलाबाई नारायण माने यांचे वृध्दापकाळाने निधन झाले आहे.त्या ८१ वर्षाच्या होत्या.रयत शिक्षण संस्थेचे जनरल बाॅडी माजी सदस्य कै.नारायण माने यांच्या पत्नी होत्या तसेच आर्ट ऑफ लिव्हींगच्या प्रशिक्षीका हेमलता मुळीक यांच्या मातोश्री होत्या.त्यांच्या पश्चात एक मुलगा व तीन मुली आहेत.






