• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

अकलूज चे ग्रामदैवत अकलाई देवीची पूजा भक्तिमय वातावरणात संपन्न

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
July 16, 2022
in आपले शहर
0
अकलूज चे ग्रामदैवत अकलाई देवीची पूजा भक्तिमय वातावरणात संपन्न
0
SHARES
630
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज चे ग्रामदैवत अकलाई देवीची पूजा भक्तिमय वातावरणात संपन्न

अकलूज (प्रतिनिधी )अकलूज चे ग्रामदैवत अकलाई देवीची यात्रा 15जुलै पासुन सुरु झाली. तर 16जुलै रोजी दु.3वाजता मंदिरातून देवीचा छबीना (ग्राम प्रदिक्षणा )निघणार आहे.15जुलै रोजी देवीची पहाटेची पूजा अकलूज ग्रामपंचायत चे माजी सदस्य क्रांतिसिंह किशोरसिंह माने -पाटील व युगंधरादेवी क्रांतिसिंह माने -पाटील यांचे शुभहस्ते संपन्न झाली.दुपारची पूजा अकलाई देवी ट्रस्ट चे विश्वस्त जयसिंह मोहिते पाटील, सुलक्षणादेवी मोहिते पाटील, अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते -पाटील, ऋतुजादेवी मोहिते -पाटील, व स्वरूपाराणी मोहिते -पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाली.महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते -पाटील,स्वयंप्रभादेवी मोहिते -पाटील, मदनसिंह मोहिते -पाटील, देवन्या मोहिते -पाटील अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच किशोर सिंह माने -पाटील,शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते -पाटील यांनी देवीचे दर्शन घेतले.पहाटे पासूनच अकलूज परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.अकलूज चे ग्रामदैवत आई अकलाई देवीच्या यात्रेनिमित्त जयसिंहजीमोहिते पाटील( बाळदादा ) यांच्या मार्गदर्शनाखाली दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभतेने दर्शन घेतले जावे यासाठी मुस्लिम बांधवांनी प्रवेशद्वारावर सभामंडपात व मंदिरात जाण्यासाठी रांगेत उभे राहून दर्शन घेण्यासाठी मदत केली.व देवीचा प्रसाद अत्यंत भक्तिभावाने वाटप केला. यावेळी अकलूज मध्ये मंदिर परिसरात अतिशय सुंदर असे हिंदू मुस्लिम एकात्मिकतेचे दर्शन घडून आले.. यावेळी अकलाई देवस्थान ट्रस्टचे वतीने व मोहिते पाटील परिवाराचे वतीने माजी जि.प.सदस्या मा.स्वरुपाराणी ( दिदिसाहेब ) मोहिते पाटील यांच्या हस्ते मुस्लिम समाजाचे संग्रामनगरचे सरपंच कमालभाई शेख व मुस्लिम समाजाचे नेते अँड. वजीर शेख.यांचा पुष्पगुच्छ व श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला.यावेळी मुस्लिम समाजाचे राऊतनगरचे हमीद मुलाणी.सलीमभाई पठाण. तसेच मौलाभाई शेख.भैय्या माढेकर. तन्वीर तांबोळी. सलीम शेख.ईन्नुस तांबोळीसर.फारुख शेख.सलीम शहाबुद्दीन शेख.संग्रामनगरचे हमीद मुलाणी तसेच तात्यासाहेब आसबे.तुकाराम टिंगरे. विशाल फुले.विशाल मोरे .प्रल्हाद नवगण.राजाभाऊ माने.या मान्यवरांसह अनेक भाविक उपस्थित होते. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी मंदिराचे पुजारी नंदू गुरव, मोहन गुरव आणि त्यांच्या टीम ने विशेष परिश्रम घेतले. यात्रे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अकलूज पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, पोलीस मित्र परिवार चे संस्थापक रमेश सुरवसे -पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मित्रांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
करमाळा हिवरे कोळगाव मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

करमाळा हिवरे कोळगाव मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In