अकलूज (प्रतिनिधी )जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सयाजीराजे पाणपोई मित्र मंडळ.अकलूज. आणि बुधराणी हॉस्पिटल कोरेगाव पार्क पुणे.यांच्या सहकार्यातून अकलूज येथे २५१ वारकऱ्यांचे चष्मे नंबर काढून वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे उदघाटन सौ.सुनंदा फुले.(सपत्नीक) जि.प.सदस्य यांच्या शुभहस्ते करण्यात आले.याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष शांतीलाल प्रल्हाद कारंडे.अकलूज. .हेमंत काबंळे खजिनदार. .तुकाराम साळुंखे.अमोल शिदे. कुलभूषण सावळे.धनंजय पुजारी..धनंजय वळसे.सुदर्शन देसाई. तात्या कुंभार. गंगाधर दळवी. सुग्रीव काबंळे.आवताडे. नितीन गवळी. इनुस काझी. पप्पु स्वामी बाळु सवामीई.बबलु दुधभाते.यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम पार पाडला.बुधराणी हॉस्पिटल कोरेगाव पार्क पुणे यांनी सहकार्य केले.सर्वाचे आभार.शांतीलाल कारंडे यांनी मानले.










