*माळशिरस तालुका मेडिकल व्यावसायिक यांच्याकडून वारकऱ्यांसाठी मोफत औषधे व अल्पोपहार वाटप*
संतशिरोमनी जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखीचे अकलूज नगरीमध्ये आगमन झाले होते, त्यावेळी माळशिरस तालुका मेडिकल व्यावसायिक यांच्या तर्फे वारकरी बंधू भगिनींसाठी अल्पोपहार, चहा व औषधांचे मोफत वाटप करण्यात आले, यावेळी श्री. विठ्ठल गायकवाड,आनंद शिंदे,शंकर पवार, विजय जगताप,प्रदीप भोरे,रवी जगताप,रणजित महाडिक पाटील, संजय जगदाळे, सुनील चिनमाळी, संजय मस्के, सुनील कोळेकर, अमोल पवार, पप्पू गोरे प्रताप शिनगारे, तानाजी जाधव ,राहुल दळवी , नाना ढवळे, बजरंग काळेल, अमोल चिद्रवार, दत्तु खामकार, निखिल खामकार व इतर मेडिकल व्यावसायिक मोठ्या भक्तिभावाने सेवा करण्याकरिता उपस्थित होते.






