. श्री क्षेत्र संत बाळुमामा देवस्थान ट्रस्ट, तास्करवाडी रोड ( साकूर) ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा यांच्या पालखी चे धनगर समाज उन्नती मंडळ,अकलूज परिसर यांच्या वतीने उत्साहात स्वागत
अकलूज (प्रतिनिधी )7जुलै रोजी सकाळी ११.४५ वाजता अकलूज येथील गांधी चौक येथे श्री. क्षेत्र संत बाळुमामा देवस्थान ट्रस्ट, तास्करवाडी रोड ( साकूर) ते पंढरपूर पायी दिडी सोहळा यांच्या पालखी चे भव्य स्वागत धनगर समाज उन्नती मंडळ,अकलूज परिसर यांच्या वतीने करण्यात आले. त्या प्रसंगी मंडळाचे जेष्ठ मा.श्री दिलीप तात्या होनमाने अध्यक्ष मा श्री लक्ष्मीकांत दगडू वाघे मा श्री अज्ञानराव मोटे तात्यासाहेब पोटे सचीन सरगर नागेश शिंदे निलेश ठोंबरे शिवाजीराव घोडके राहुल माने संजय पाडूळे अमोल राजगे रुपेश पोटे लाडे, त्याच बरोबर दिपराज देशमुख, आकाश शिंदे, दिपक चिंतामणी, रोहीत भादुले इतर सर्व समाज बांधव उपस्थित होते







