डी. एम. पी मोटर्स, दयावान प्रतिष्ठान, ब्राईट टायर्स, वंदे मातरम गणेश मंडळ यांचे वतीने वारकऱ्यांसाठी अन्नदान अकलूज (प्रतिनिधी )जगदगुरु संत शिरोमणी तुकाराम महाराज आणि योगीराज चांगावटेकर पालखी सोहळ्यानिमित्त अकलूज येथील डी. एम. पी. मोटर्स, दयावान प्रतिष्ठान, ब्राईट टायर्स, वंदे मातरम गणेश उत्सव मंडळ यांचे वतीने अल्पोपहार व दिंडी साठी चहा, नाष्टा चे आयोजन करण्यात आले. होते. यासाठी राहुल जगताप, शंकर बच्छाव, रमेश नायर, शैलेश दिवटे, निलेश ठोंबरे, किरण जावळे, लालासाहेब अडगळे, महेश वाघ, संग्राम भिलारे, संतोष ऐवळे, सनी पांढरे, अजय सोनवणे, सतीश काळे, रशीद नायर,अमोल प्रक्षाळे.अभिषेक भिलारे व मित्रमंडळी यांनी मोलाचे योगदान दिले.












