पाेलीस मित्रांनी सदुभाऊ चाैकात माेबाईल चाेर पकडला
अकलूज -आज अकलूज येथे तूकाेबारायाच्या पालखीचे रिंगण सदाशिवराव माने विदयालयात ११।३० वा दरम्यान झाले .वारकरी
बाहेर पडताना .प्रचंड गर्दी असताना समाजकंटक साेनसाखळी चाेर व माेबाईल चाेर यांची चांदीच असते परंतू आज मात्र अनूभव उलटा आला
चक्क पाेलीस मित्रांचा ताफा समाेर असताना माेबाईल खिशातून चाेरताना वारक-यांच्या लक्षात आला लगेच त्याचवेळी जवळ उभा असलेल्या पाेलीस मित्रांनी झडप घालून पकडले मग ईतर नागरीक व वारकरी मंडळी यांनी धरले काहीनी चाेप दिला त्यावेळी पळून जाताना
पून्हा पकडले आणि साैम्य चाेप दिला आणि
लगेचच अकलूज पाेलीस स्टेशनचे पाेलीस हवालदार रमेश सूरवसेपाटील यांना माहीती दिली लगेच त्यांनी हस्तक्षेप करून मारहाण करू नका कायदेशीर कारवाई करू असे सांगत माेबाईल चाेराला व साेनसाखळी चाेराला पाेलीस हवालदार मदभावी यांचे ताब्यात देवून पाेलीस स्टेशनला जावून कारवाई करा असे सांगून जमाव शांत केला आणि ही बाब पा्ेलीस निरीक्षक अरूण सूगावकर यांनाही सांगीतले तेव्हा पाेलीस मित्रांच्या कामगिरीचे काैतूक केले आहे …
सूरक्षा आता पाेलीसच करतात असे नाही पाेलीस मित्र ही करतात
याचे ज्वलंत उदाहरण आहे .
हा माेबाईल चाेर मंगेश बूराडे,जाधवसंकेत,मारूती रेडेपाटील,विनाेद काळे स्नेहल हेंद्रे
व ईतर यांचे सहकार्याने पकडला
अकलूज पाेलीसांना पाेलीस मित्र नेहमीच मदत करतात आता गून्हेगारीत ही हातभार लागणार हे नक्की 🍁🍁






