अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पंढरपूर(पंढरपूर, माळशिरस, माढा, करमाळा, सांगोला, मंगळवेढा) यांच्या वतीने दि.२८, २९ व ३० मे २०२२रोजी माळशिरस येथे व्यक्तिमत्त्व विकास शिबीराचे आयोजन.
अकलूज (प्रतिनिधी )अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पंढरपूर(पंढरपूर, माळशिरस, माढा, करमाळा, सांगोला, मंगळवेढा) यांच्या वतीने दि.२८, २९ व ३० मे २०२२रोजी माळशिरस येथे व्यक्तिमत्त्व विकास शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचा लाभ घ्यावा. असे आवाहन संयोजकांनी केले आहे. आपण सर्वजण वर्षभर शाळा,कॉलेज,क्लास,परिक्षा यातुन नुकतेच मोकळे झाला असाल चला तर मग आपली सुट्टी आनंदाने घालवण्यासाठी, काहीतरी नवीन शिकण्यासाठी ,जिल्हाभरात आपले मित्र बनवण्यासाठी सहभागी होऊया तीन दिवसीय शिबीरामध्ये.सदर शिबिर समीर गांधी महाविद्यालय, माळशिरस या ठिकाणी होणार असून,*शिबीर शुल्क – १०० ₹*राहील.या शिबिरासाठी नोंदणी आवश्यकअसून (ऑफलाईन किंवा ऑनलाइन)ऑनलाइन नोंदणीसाठी👇 8669190474 या नंबर वर संपर्क साधावा.सदर शिबिरात चहा,नाष्टा,जेवण,राहण्याची व्यवस्था मोफत असेल.खालील लिंक वर जाऊन नोंदणी करा👇👇*https://forms.gle/u6hciMxy8sT9fJHT8*नोंदणीसाठी संपर्क -शिबीर प्रमुख :- हितेश पुंज (9922575352)शिबीर सहप्रमुख :- गुरुराज राऊत(8669190474),अजिंक्य शिंदे(7447881000)नियंत्रक :- प्रशांत मदकंटे(9075318828)












