*पाक्षिक बंडखोर चे संपादक गौतम भंडारे यांना पितृशोक.*
अकलूज(प्रतिनिधी )अकलूज येथील अप्पा कृष्णा भंडारे यांचे राहत्या घरी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.त्यांचे वय ६५ वर्षे होते.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी,सुन, नातवंडे असा परिवार आहपाक्षिक बंडखोर चे संपादक गौतम भंडारे यांचे ते पिताश्री होते.ते अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या निधनामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.






